सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे विविध पदांच्या जागा

Sangola Urban Bank Solapur Recruitment 2021

Sangola Urban Bank Solapur Recruitment: Sangola Urban Cao-Op Bank Limited is inviting applications for various posts at Sangola Urban Co-operative Bank Limited. It has the posts of Loan Officer, Recovery Officer. The last date to apply or receive the application through online e-mail is 27th September 2021.

सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सांगोला [Sangola Urban Cao-Op Bank Limited] येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २७ सप्टेंबर २०२१ आहे.

Sangola Urban Bank Solapur Recruitment 2021

विभागाचे नाव सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सांगोला
[Sangola Urban Cao-Op Bank Limited]
पदाचे नाव कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी
अर्ज पद्धती ऑफलाईन व ऑनलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता सि. स. नं. २९२४/५, अ व ब, रेल्वे गेट जवळ, मिरज रोड, सांगोला, ४१३३०७, जिल्हा सोलापूर.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण सोलापूर (महाराष्ट्र)
ई -मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.sangolaurbanbank.com 
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ सप्टेंबर २०२१

Sangola Urban Bank Solapur Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कर्ज अधिकारी
Loan Officer
कोणत्याही शाखेचा पदवीधर/ पदव्युत्तर पदवी व जी.डी.सी.अँड ए. नागरी सहकारी/अन्य शेड्यूल्ड बँकेतील
शाखाधिकारी पदावरील प्रत्यक्ष काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव,
तसेच संगणकीय व बँकिंग सॉफ्टवेअरचे व क्रेडिट अप्रेजलचे संपूर्ण ज्ञान असणाऱ्यांनीच मुलाखतीस उपस्थित राहावे.. 
वसुली अधिकारी
Recovery Officer
बी.कॉम./एम.कॉम., सदर पदाचा सहकारी बँकेतील वसुलीच्या कायदेकानूनची माहिती
व बँकेतील वसुली कामाचा प्रत्यक्ष किमान ५ वर्षांचा अनुभव व संगणक ज्ञान अत्यावश्यक.

Sangola Urban Bank Solapur Important Link

जहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.sangolaurbanbank.com 
Leave A Reply

Your email address will not be published.