[SBI Bharti] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 194 जागांची नवीन भरती; तब्बल 60,000 रुपये कमावण्याची सुवर्णसंधी | लगेच करा अर्ज

SBI Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत FLC समुपदेशक आणि FLC संचालक या पदांच्या 194 जागांची भरती निघाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कडून या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात.

या पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या वयाची आट किमान 60 ते कमाल 63 वर्षे आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कोठेही असेल. SBI Recruitment 2023 मधील या पदांसाठी अर्ज शुल्क नाही. अर्ज खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुलै 2023 आहे.

SBI Recruitment 2023

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असणाऱ्या पदांची माहिती खालीलप्रमाणे.


पदाचे नाव: FLC समुपदेशक / FLC Counsellors ( एकूण 182 जागा )

शेक्षणिक पात्रता: As the counselors are expected to counsel the public in all issues related with financial institutions, proficiency in the local language (reading, writing, speaking, and understanding) and working knowledge of computers is essential. 02) The retired officer should possess a Smart Mobile Phone and knowledge of computers is essential.


पदाचे नाव: FLC संचालक / FLC Directors ( एकूण 12 जागा )

शेक्षणिक पात्रता: FLC Directors are expected to counsel the public in all issues related with financial institutions, proficiency in the local language (reading, writing, speaking and understanding) and working knowledge of computers is essential. 02) The retired officer should possess a Smart Mobile Phone and knowledge of computers is essential.


💁🏻‍♂️ वयाची अट : 15 जून 2023 रोजी किमान 60 ते कमाल 63 वर्षे.

💵 शुल्क : शुल्क नाही

💰 वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

💻 ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

📑 जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: http://www.sbi.co.in

State Bank Of India Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती मध्ये FLC समुपदेशकFLC संचालक या दोन पदासाठी अर्ज मागवण्यात येत असून सरकारी सेवानिवृत्त अधिकारी, समुपदेशक अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती खालील दिलेल्या स्टेप्स मध्ये आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

मित्रांनो, या पदांसाठी वयोमर्यादा हि 60 ते 63 वर्षे एवढी ठेवण्यात आलेली आहे, आणि या भरती साठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारचा शुल्क नाही. पण अर्ज करण्यापूर्वी आपली शैक्षणिक पात्रता या पदांसाठी पुरेशी आहे कि नाही याची शहनिशा जरूर करावी.

अर्ज कसा करावा?

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruitment.bank.sbi/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 जुलै 2023 आहे.सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.अधिक माहिती http://www.sbi.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

मित्रांनो अश्याच नवनवीन नोकरीविषयक जाहिरातींसाठी आणि मराठी बातम्यांसाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला आणि व्हाटसऍप ग्रुपला अवश्य जॉईन करा, जेणेकरून येणारे अपडेट्स आणि महत्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील.

Leave a Comment