भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ येथे आर्थिक सामग्री लेखन पदाच्या ०२ जागा

SEBI Recruitment 2021

SEBI Recruitment: The Securities and Exchange Board of India (SEBI) is inviting applications for the post of Financial Content Writer. The last date for receipt of applications is October 30, 2021.

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (Securities and Exchange Board of India) येथे आर्थिक सामग्री लेखन पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० ऑक्टोबर २०२१ आहे.

SEBI Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ
(Securities and Exchange Board of India)
पदांचे नाव आर्थिक सामग्री लेखन
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Deputy General Manager, Department of Economic and Policy Analysis –II
Securities and Exchange Board of India SEBI Bhavan – II Plot No. C 4-A,
‘G’ Block, Bandra Kurla Complex Bandra (E), Mumbai 400051.
वयाची अट ३१ मार्च २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३५,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.sebi.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२१.

SEBI vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
आर्थिक सामग्री लेखन
Financial Content Writer
०२पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष किंवा अर्थशास्त्र
किंवा व्यवसाय किंवा वित्त मध्ये पदवी

SEBI Important Links

जाहिरात (PDF)जाहिरात क्रमांक ०१ – येथे क्लीक करा
जाहिरात क्रमांक ०२ – येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.sebi.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने पूर्ण भरलेले व स्वाक्षरी केलेले अर्ज फॉर्म सेबीला पाठवावेत.
  • अर्ज असलेल्या लिफाफ्यात इंटर्नशिप प्रोग्रॅम २०२१ अंतर्गत आर्थिक सामग्री लेखकासाठी अर्ज असे स्पष्टपणे नमूद करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ३० ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Deputy General Manager, Department of Economic and Policy Analysis –II Securities and Exchange Board of India SEBI Bhavan – II Plot No. C 4-A, ‘G’ Block, Bandra Kurla Complex Bandra (E), Mumbai 400051. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.
Leave A Reply

Your email address will not be published.