संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे प्राचार्य पदाची ०१ जागा

SGBAU Recruitment 2021

SGBAU Recruitment: Applications are invited for the post of Principal at Sant Gadge Baba Amravati University. The last date for receipt of applications is October 30, 2021.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) येथे प्राचार्य पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० ऑक्टोबर २०२१ आहे.

SGBAU Recruitment 2021

विभागाचे नाव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
(Sant Gadge Baba Amravati University)
पदांचे नाव प्राचार्य
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता President / Secretary of Management, Sant Gadge Baba University Amravati.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान यूजीसी आणि राज्य सरकारच्या नियमांनुसार.
नौकरीचे ठिकाण अमरावती (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.sgbau.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२१

SGBAU Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्राचार्य
Principal
०१ पीएच.डी. पदवी
१५ वर्षे अनुभव.

SGBAU Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अर्ज (Applicatin Form)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.sgbau.ac.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने सध्या कागदावर / विहित प्रोफार्मवर करावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रती. अध्यापन अनुभव, पालक संस्थेकडून एनओसी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या प्रति जोडाव्या.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ३० ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: President / Secretary of Management, Sant Gadge Baba University Amravati. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे प्राचार्य पदाची ०१ जागा

SGBAU Recruitment: Applications are invited for the post of Principal at Sant Gadgebaba Amravati University. The last date to apply or receive the application through online e-mail is 18th June 2021.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadgebaba Amravati Univercity) येथे प्राचार्य पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ जुन २०२१ आहे.

SGBAU Recruitment 2021

विभागाचे नाव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
(Sant Gadgebaba Amravati Univercity)
पदाचे नाव प्राचार्य
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The President, Sant Bhagwan Baba Kala Mahavidyalaya,
Sindkhedraja Buldana 443203.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण बुलडाणा (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.sgbau.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुन २०२१

SGBAU Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
प्राचार्य
Principal
०१

SGBAU Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.sgbau.ac.in

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे विविध पदाच्या ०५ जागा

SGBAU Recruitment: Applications are invited for 05 posts at Sant Gadgebaba Amravati University. These include Chief Executive Officer, Business Incubator Manager, Accountant, Clerk, Peon. The last date to apply online is 05 May 2021.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadgebaba Amravati Univercity) येथे विविध पदाच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवसाय इनक्युबेटर व्यवस्थापक, लेखापाल, लिपिक, शिपाई अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०५ मे २०२१ आहे.

SGBAU Recruitment – 2021

विभागाचे नाव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
पदांचे नाव मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवसाय इनक्युबेटर व्यवस्थापक, लेखापाल, लिपिक, शिपाई
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑनलाईन
पत्ता (येथे शुल्क जमा करावे ) Research Centre, Govt. College of Engineering, Amravati.
शुल्क १०००/- रुपये (मागासवर्गीय – ५००/- रुपये)
वेतनमान २०,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण अमरावती (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.sgbau.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मे २०२१

SGBAU Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता वयाची अट
०५ मे २०२१ रोजी
(SC/ST – ५ वर्ष सूट)
मुख्य कार्यकारी अधिकारी
Chief Executive Officer (CEO)
०११) पद्युत्तर पदवी एमबीए मध्ये पदवी
२) ०५ वर्ष अनुभव
व्यवसाय इनक्युबेटर व्यवस्थापक
Business Incubator Manager
०११) पद्युत्तर पदवी एमबीए मध्ये पदवी
२) ०३ वर्ष अनुभव
लेखापाल
Accountant
०११) कोणत्याही संविंधिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी किंवा
शासनाने तिच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य पदवी (४५ टक्के गुणांसह)
२) संगणकाचे माध्यमातून लेखा विषयक कामाचे ज्ञान व ०५ वर्षाचा अनुभव
किंवा
१) कोणत्याही संविंधिक विद्यापीठाची कला व विज्ञान शाखेतील अर्थशास्र या
विषयासह पदवी
२) रोख व्यवहार, अंकेक्षण व उपकरणे खरेदी संदर्भातील ५ वर्ष कामाचा अनुभव
३) एम. एस. सी. आय. टी. किंवा समकक्ष अभ्यासक्रम.
४) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान
१८ ते ३८ वर्ष
लिपिक
Clerk
०११) एस. एस. सी. ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण किंवा एच. एस. सी. ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण किंवा कोणत्याही संविंधिक विद्यापीठाची पदवी (४५ टक्के गुणांसह )
२) टंकलेखन परीक्षा इंग्रजी ४० श. प्र. मी. मराठी ३० श. प्र. मी.
३) लघुलेखन इंग्रजी व मराठी – ८० श. प्र. मी. असणाऱ्यास प्राधान्य.
४) एम. एस. सी. आय. टी.
१८ ते ३८ वर्ष
शिपाई
Peon
०११) ८ वी उत्तीर्ण
२) जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना धारकास प्राधान्य
१८ ते ३८ वर्ष

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.sgbau.ac.in

Leave A Reply

Your email address will not be published.