भारतीय लघुउद्योग विकास बँक येथे सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए पदाच्या १०० जागा

SIDBI Recruitment 2022

SIDBI Recruitment: The Small Industries Development Bank of India is inviting applications for 100 posts of Assistant Manager Grade A. The last date to apply online is March 24, 2022.

भारतीय लघुउद्योग विकास बँक [Small Industries Development Bank of India]  येथे सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए पदाच्या १०० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २४ मार्च २०२२ आहे.

SIDBI Recruitment 2022

विभागाचे नाव भारतीय लघुउद्योग विकास बँक
[Small Industries Development Bank of India]
पदांचे नाव सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए
एकूण पदे १००
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०४ मार्च २०२२ रोजी २१ ते २८ वर्षे 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क ११००/- रुपये [SC/ST/PWD – १७५/- रुपये]
वेतनमान  ७०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक १६ एप्रिल २०२२
अधिकृत संकेतस्थळ www.sidbi.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ मार्च २०२२

SIDBI Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए
Assistant Manager Grade A
१०० विधी पदवी (एलएलबी) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल
इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा
CA / CS / CWA / CFA किंवा Ph.D.
 [General/OBC – ६०% गुण, SC/ST – ५५% गुण]

SIDBI Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.sidbi.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावेत.
 • अर्ज करताना जाहिरातीत दिलेल्या सूचनेचे पालन करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २४ मार्च २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

भारतीय लघुउद्योग विकास बँक येथे विविध पदाच्या १८ जागा

SIDBI Recruitment: The Small Industries Development Bank of India is inviting applications for 18 posts. These include Junior Consultant-Engineering (Civil), Junior Consultant-Engineering (MAC.), Audit Consultant, Junior Audit Consultant, Company Secretary, Young Professional, Fund Manager, Lead Specialist (Equity and Venture Debt), HR Associate. The last date to apply through online e-mail is 28th February 2022.

भारतीय लघुउद्योग विकास बँक [Small Industries Development Bank of India] येथे विविध पदांच्या १८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ सल्लागार – अभियांत्रिकी (सिव्हिल), कनिष्ठ सल्लागार – अभियांत्रिकी (मेक.), ऑडिट सल्लागार, कनिष्ठ लेखापरीक्षण सल्लागार, कंपनी सचिव, तरुण व्यावसायिक, निधी व्यवस्थापक, लीड स्पेशलिस्ट (इक्विटी आणि व्हेंचर डेट), एचआर असोसिएट अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २८ फेब्रुवारी २०२२ आहे.

SIDBI Recruitment 2022

विभागाचे नाव भारतीय लघुउद्योग विकास बँक
[Small Industries Development Bank of India]
पदांचे नाव कनिष्ठ सल्लागार – अभियांत्रिकी (सिव्हिल), कनिष्ठ सल्लागार – अभियांत्रिकी (मेक.),
ऑडिट सल्लागार, कनिष्ठ लेखापरीक्षण सल्लागार, कंपनी सचिव,
तरुण व्यावसायिक, निधी व्यवस्थापक, लीड स्पेशलिस्ट (इक्विटी आणि व्हेंचर डेट),
एचआर असोसिएट
एकूण पदे १८
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.sidbi.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २८ फेब्रुवारी २०२२

SIDBI Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सल्लागार – अभियांत्रिकी (सिव्हिल)
Junior Consultant-Engineering (Civil)
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल / इलेक्ट्रिकल मध्ये अभियांत्रिकी पदवी
प्राधान्य –
पदव्युत्तर पदवी.
०३ वर्षे अनुभव.
कनिष्ठ सल्लागार – अभियांत्रिकी (मेक.)
Junior Consultant-Engineering (MAC.)
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल मध्ये अभियांत्रिकी पदवी
प्राधान्य –
पदव्युत्तर पदवी.
०३ वर्षे अनुभव.
ऑडिट सल्लागार
Audit Consultant
०४ ICAI कडून पात्र चार्टर्ड अकाउंटंट / ICWAI
कडून खर्च लेखापाल 
०५ वर्षे अनुभव.
कनिष्ठ लेखापरीक्षण सल्लागार
Junior Audit Consultant
०४ ICAI कडून पात्र चार्टर्ड अकाउंटंट / ICWAI कडून खर्च लेखापाल  बी.कॉम पदवी
०१ ते ०२ वर्षे अनुभव.
कंपनी सचिव
Company Secretary
०१ भारताचे सचिव इन्स्टिट्यूट ऑफ कंपनीकडून
पात्र कंपनी सचिव (CS).
एलएलबी, सी.ए.,एम.कॉम.
 ०७ वर्षे अनुभव.
तरुण व्यावसायिक
Young Professional
०२पर्यावरण विज्ञान/ऊर्जा व्यवस्थापनात पदवीधर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील इतर कोणताही संबंधित विषय
पदव्यूत्तर पदवी
०२ वर्षे अनुभव.
निधी व्यवस्थापक
Fund Manager
०१ प्रीमियर इन्स्टिट्यूट / प्रतिष्ठित विद्यापीठातून MBA/ PGDM/
PGDBM/ CA/ CFA/ अर्थशास्त्रात पदव्युत्तर/ वित्त/
जोखीम व्यवस्थापन किंवा समकक्ष पदवी/ डिप्लोमा
०८ वर्षे अनुभव.
लीड स्पेशलिस्ट (इक्विटी आणि व्हेंचर डेट)
Lead Specialist (Equity and Venture Debt)
०२ प्रीमियर इन्स्टिट्यूट / प्रतिष्ठित विद्यापीठातून MBA/ PGDM/
PGDBM/ CA/ CFA/ अर्थशास्त्रात पदव्युत्तर/
वित्त/जोखीम व्यवस्थापन किंवा समकक्ष पदवी/ डिप्लोमा
०५ वर्षे अनुभव.
एचआर असोसिएट
HR Associate
०२ मान्यताप्राप्त भारतीय / परदेशी विद्यापीठ /
संस्थापासून मानव संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर
पदवी / एमबीए. 
 ०२ ते ०३ वर्षे अनुभव.

SIDBI Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
कनिष्ठ सल्लागार – अभियांत्रिकी (सिव्हिल)
Junior Consultant-Engineering (Civil)
३५ वर्षापर्यंत
कनिष्ठ सल्लागार – अभियांत्रिकी (मेक.)
Junior Consultant-Engineering (MAC.)
३५ वर्षापर्यंत
ऑडिट सल्लागार
Audit Consultant
३५ वर्षापर्यंत
कनिष्ठ लेखापरीक्षण सल्लागार
Junior Audit Consultant
३० वर्षापर्यंत
कंपनी सचिव
Company Secretary
४५ वर्षापर्यंत
तरुण व्यावसायिक
Young Professional
३५ वर्षापर्यंत
निधी व्यवस्थापक
Fund Manager
४५ वर्षापर्यंत
लीड स्पेशलिस्ट (इक्विटी आणि व्हेंचर डेट)
Lead Specialist (Equity and Venture Debt)
३५ वर्षापर्यंत
एचआर असोसिएट
HR Associate
३० वर्षापर्यंत

SIDBI Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.sidbi.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या अर्जाच्या नमुनयनुसार अर्ज करावा.
 • अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो व उमेदवाराची स्वाक्षरी असावी.
 • ऑनलाईन अर्ज ई – मेलद्वारे पाठवावा.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २८ फेब्रुवारी २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

भारतीय लघुउद्योग विकास बँक मुंबई येथे विविध पदाच्या ०५ जागा

SIDBI Recruitment: Applications are invited for 05 posts at Small Industries Development Bank of India, Mumbai. It has the posts of Chief Technology Officer, Chief Technical Advisor, DevOps Lead. The last date to apply or receive the application through online e-mail is 31st May 2021.

भारतीय लघुउद्योग विकास बँक मुंबई (Small Industries Development Bank of India, Mumbai) येथे विविध पदाच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य तांत्रिक सल्लागार, डेवॉप्स लीड अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ मे २०२१ आहे.

SIDBI Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय लघुउद्योग विकास बँक मुंबई
(Small Industries Development Bank of India, Mumbai)
पदांचे नाव मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य तांत्रिक सल्लागार,
डेवॉप्स लीड
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Chief General Manager, Human Resources Vertical (HRV), Small Industries Development Bank of India, MSME Development Centre, Plot No. C-11, ‘G’ Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३०,००,०००/- रुपये ते ५०,००,०००/-रुपये (वार्षिक)
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.sidbi.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२१

SIDBI Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी
Chief Technology Officer
०१मान्यताप्राप्त विद्यापीठकडून एम.एस्सी / एम. टेक. सीएस / आयटी / बी.ई. /
बी.टेक./ एमसीए
२० वर्षे अनुभव
मुख्य तांत्रिक सल्लागार
Chief Technical Advisor
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठकडून सिव्हिल / इलेक्ट्रिकलमध्ये अभियांत्रिकी पदवी 
२० वर्षे अनुभव
डेवॉप्स लीड
DevOps Lead
०३ संगणक विज्ञान मध्ये अभियांत्रिकी पदवी / आयटी / ईसीई किंवा एमसीए /
एम. एससी. (आयटी) / एम.एस्सी. (संगणक शास्त्र)
०८ वर्षे अनुभव.
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.sidbi.in

Leave A Reply

Your email address will not be published.