महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग येथे विधी अधिकारी पदाच्या जागा

SJSA Maharashtra Recruitment 2021

SJSA Maharashtra Recruitment: The Maharashtra Social Justice & Special Assistance Department is inviting applications for the post of Law Officer. The last date to apply is July 28, 2021.

महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग (Maharashtra Social Justice & Special Assistance Department) येथे विधी अधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २८ जुलै २०२१ आहे.

SJSA Maharashtra Recruitment 2021

विभागाचे नाव महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग
(Maharashtra Social Justice & Special Assistance Department)
पदाचे नाव विधी अधिकारी
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, पहिला मजला, मंत्रालय,
मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००३२.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.sjsa.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२१

SJSA Maharashtra Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी
Law Officer
कायद्याची पदवी धारण केलेला असावा
न्यायिक सेवेतील ‘दिवाणी न्यायधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग)
या पदावर किमान २ वर्षे
किंवा
उच्च न्यायालय किंवा त्यांच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयामध्ये किमान ५ वर्षे
अधिवक्ता / वकील म्हणून काम केलेले असावे

SJSA Maharashtra Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.sjsa.maharashtra.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.