[SMKC] सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भरती २०२२
SMKC Recruitment 2022
SMKC Recruitment: Applications are invited for the post of Data Entry Operator at Sangli Miraj & Kupwad Municipal Corporation. The last date to apply online is March 25, 2022.
सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका [Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation] येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या २० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ मार्च २०२२ आहे.
SMKC Recruitment 2022
विभागाचे नाव | सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका [Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation] |
पदाचे नाव | डेटा एंट्री ऑपरेटर |
एकूण पदे | २० |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | सांगली, मिरज (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www.smkc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २५ मार्च २०२२ |
SMKC Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
डेटा एंट्री ऑपरेटर Data Entry Operator | २० | शिकाऊ उमेदवाराने कोणत्याही विषयाची पदवी धारण केलेली असावी MSCIT किंवा CCC कोर्स किंवा समतुल्य मराठी मध्ये टायपिंग ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी मध्ये टायपिंग ४० श.प्र.मि. |
SMKC Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.smkc.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा.
- अर्ज कर्णयची शेवटची दिनांक: २५ मार्च २०२२
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा
More Recruitments
SMKC Recruitment: Applications are invited for the post of Environmental Engineer at Sangli Miraj & Kupwad Municipal Corporation. The last date for receipt of applications is 10th December 2021.
सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation) येथे पर्यावरण अभियंता पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १० डिसेंबर २०२१ आहे.
SMKC Recruitment 2021
विभागाचे नाव | सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation) |
पदांचे नाव | पर्यावरण अभियंता |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | मुख्य वारनिशी, मुख्यालय सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली. |
वयाची अट | ३८ वर्षापर्यंत [SC/ST/OBC – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २५,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | सांगली, मिरज (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.smkc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १० डिसेंबर २०२१ |
SMKC Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
पर्यावरण अभियंता Environmental Engineer | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी विषयातील पदवी बी.ई./ बी.टेक (पर्यावरण अभियांत्रिकी) ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. |
SMKC Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.smkc.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- पात्र व इच्छुक उमेदवाराने अर्जासोबत शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, आधारकार्ड ओळखपत्र, जन्मतारखेचा दाखला इत्यादी कागदपत्राच्या साक्षांकित प्रती व अलीकडच्या काळातील फोटो जोडावे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १० डिसेंबर २०२१ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्य वारनिशी, मुख्यालय सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सांगली. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
SMKC Recruitment: Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation is inviting applications for the post of Breeding checker. The last date for receipt of applications is 14th October 2021.
सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation) येथे मालमत्ता नोंदणी अधिकारी पदाच्या २५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १४ ऑक्टोबर २०२१ आहे.
SMKC Recruitment 2021
विभागाचे नाव | सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation) |
पदांचे नाव | मालमत्ता नोंदणी अधिकारी |
एकूण पदे | २५ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | RCH कार्यालय, आपटा पोलीस चौकीजवळ, पाण्याच्या टाकीखाली उत्तर शिवाजीनगर, सांगली. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ११,२५०/- रुपये (दरमहा) [दैनिक भत्ता दररोज – ४५०/- रुपये] |
नौकरीचे ठिकाण | सांगली (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.smkc.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १४ ऑक्टोबर २०२१ . |
SMKC Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
मालमत्ता नोंदणी अधिकारी Breeding checker | २५ | किमान १० ववी उत्तीर्ण |
SMKC Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.smkc.gov.in |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- विहित नमुन्यातील अर्ज आरोग्य विभाग मुख्यालय येथे रु. १००/- इतके शुल्क भरून उपलब्ध करून घ्यावे.
- उमेदवाराने लेखी स्वरूपात विहित नमुन्यातील अर्ज भरून दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सादर करावेत.
- अर्जासोबत शुल्क पावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
- सदरची नियुकती हि इयत्ता १० वी मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार देण्यात येईल.
- इयत्ता १० वी मध्ये सामान गुण असतील तर कमी वयाच्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: RCH कार्यालय, आपटा पोलीस चौकीजवळ, पाण्याच्या टाकीखाली उत्तर शिवाजीनगर, सांगली.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.