दक्षिण मध्य रेल्वे येथे कनिष्ठ अभियंता पदाच्या ८१ जागा

SCR Recruitment 2021

SCR Recruitment: Applications are invited for the post of Junior Engineer at South Central Railway. The last date to apply online is December 16, 2021.

दक्षिण मध्य रेल्वे (South Central Railway) येथे कनिष्ठ अभियंता पदाच्या ८१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १६ डिसेंबर २०२१ आहे.

SCR Recruitment 2021

विभागाचे नाव दक्षिण मध्य रेल्वे
(South Central Railway)
पदांचे नाव कनिष्ठ अभियंता
एकूण पदे ८१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ जानेवारी २०२२ रोजी ४२ वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  लेव्हल-६.
नौकरीचे ठिकाण सिकंदराबाद
अधिकृत संकेतस्थळ www.scr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १६ डिसेंबर २०२१

SCR vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता
Junior Engineer
८१ स्थापत्य अभियंता मध्ये ३ वर्षाचा डिप्लोमा किंवा स्थापत्य अभियंता मध्ये ३ वर्षे बी.एस्सी.
मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियंता मध्ये पदवी

SCR Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.scr.indianrailways.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे तीन टप्पे आहेत. त्यामध्ये वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता तपशील, फोटो अपलोड करा व स्वाक्षरी.
 • उमेदवाराने www.scr.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
 • अर्जासोबत जन्म प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत, शैक्षणिक पात्रतेच्या प्रमाणपत्राची स्कॅन केलेली स्व – प्रमाणित प्रत व इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १६ डिसेंबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

दक्षिण मध्य रेल्वे , नांदेड येथे अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ०५ जागा

SCR Recruitment: Applications are invited for the post of Apprentice (Trainee) at South Central Railway, Nanded. These include Nursing Superintendent, Radiographer, Lab Technician, Lab Assistant. The last date to apply or receive the application via online e-mail is November 10, 2021.

दक्षिण मध्य रेल्वे , नांदेड (South Central Railway) येथे अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये नर्सिंग अधीक्षक, रेडिओग्राफर, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १० नोव्हेंबर २०२१ आहे.

SCR Recruitment 2021

विभागाचे नाव दक्षिण मध्य रेल्वे , नांदेड
(South Central Railway)
पदांचे नाव नर्सिंग अधीक्षक, रेडिओग्राफर, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मुख्य वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय विभाग, डीआरएम कार्यालय संकुल,
आरोग्य युनिट डिओ सी विमानतळ रोड सांगवी नाका नांदेड, महाराष्ट्र – ४३१६०५.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नांदेड (महाराष्ट्र) 
ई – मेल आयडी १) नर्सिंग अधीक्षक – [email protected]
२) रेडिओग्राफर – [email protected]
३) लॅब टेक्निशियन – [email protected]
४) लॅब असिस्टंट – [email protected]
अधिकृत वेबसाईट www.scr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२१.

SCR Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
नर्सिंग अधीक्षक
Nursing Superintendent
०२
रेडिओग्राफर
Radiographer
०१
लॅब टेक्निशियन
Lab Technician
०१
लॅब असिस्टंट
Lab Assistant
०१

SCR Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.scr.indianrailways.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • अर्ज आणि अटी व शर्ती संदर्भात माहिती www.scr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर आहे.
 • मुलाखतीबाबत पात्र उमेदवाराला या संदर्भात सविस्तर माहिती कळविण्यात येईल.
 • अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक: १० नोव्हेंबर २०२१ आहे.
 • अर्ज पोहोचण्याचा पत्ता: मुख्य वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय विभाग, डीआरएम कार्यालय संकुल, आरोग्य युनिट डिओ सी विमानतळ रोड सांगवी नाका नांदेड, महाराष्ट्र – ४३१६०५. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

दक्षिण मध्य रेल्वे , नांदेड येथे विविध पदाच्या ०६ जागा

SCR Recruitment: Applications are invited for 6 posts at South Central Railway, Nanded. These include medical practitioners, staff nurses, housekeeping assistants. The last date to apply is April 12, 2021.

दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड (South Central Railway) येथे विविध पदाच्या ६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैध्यकीय प्राक्टीशनार्स, स्टाफ नर्स, हाउसकीपिंग असिस्टट अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२१ आहे.

SCR Recruitment 2021

विभागाचे नाव दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड
पदाचे नाव वैध्यकीय प्राक्टीशनार्स, स्टाफ नर्स, हाउसकीपिंग असिस्टट
एकून पदे ०६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभाग, नांदेड, मुख्य वैध्यकीय अधीक्षक, वैध्यकीय विभाग, जवळ – डीआरएम कार्यालय, मेडीकल युनिट डीओसी, विमानतळ रोड, सांगवी, नांदेड – ४३१६०५
अधिकृत वेबसाईट www.scr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२१

SCR Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
वैध्यकीय प्राक्टीशनार्स
Medical Practitioner
०४
स्टाफ नर्स
Staff Nurse
०१
हाउसकीपिंग असिस्टट
Housekeeping Assistant
०१

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – २७,५३६/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नौकारीचे ठिकाण – नांदेड (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.scr.indianrailways.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.