[SECR] दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२२

South East Central Railway Recruitment 2022

South East Central Railway Recruitment: Applications are invited for the post of Radiographer at South East Central Railway, Nagpur. The last date to apply by e-mail is May 3, 2022.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर [South East Central Railway, Nagpur]   येथे रेडिओग्राफर पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३ मे २०२२ आहे.

South East Central Railway Recruitment 2022

विभागाचे नाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर
[South East Central Railway, Nagpur]  
पदांचे नाव रेडिओग्राफर
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १९ ते ३३ वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २९,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.secr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०३ मे २०२२

South East Central Railway Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
रेडिओग्राफर
Radiographer
०१(10+2) in science stream with physics and chemistry and diploma in
Radiography/X.ray Technician.

South East Central Railway Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.secr.indianrailways.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र व इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०३ मे २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदाची ०१ जागा

South East Central Railway Recruitment: Applications are invited for the post of General Duty Medical Officer at South East Central Railway, Nagpur. Last date to apply: 12 February 2022.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर [South East Central Railway, Nagpur]   येथे सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १२ फेब्रुवारी २०२२ आहे.

South East Central Railway Recruitment 2022

विभागाचे नाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर
[South East Central Railway, Nagpur]
पदांचे नाव सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १२ फेब्रुवारी २०२२ रोजी ५२ वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ७५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
व्हाट्स अप नंबर ९०९६०७८६५७
अधिकृत संकेतस्थळ www.secr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १२ फेब्रुवारी २०२२

South East Central Railway Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
General Duty Medical Officer
०१ मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस पदवीसह एमसीआय

South East Central Railway Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.secr.indianrailways.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने विहित अर्जाचा नमुना पीडीएफ स्वरूपात सबमिट करावा.
 • अर्जासोबत संबंधीत सर्व कागदपत्रे जोडावीत.
 • मुलाखतीच्या वेळेबाबत उमेदवारांना whatsapp क्रमांकावर माहिती दिली जाईल.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १२ फेब्रुवारी २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०३ जागा

South East Central Railway Recruitment: Applications are invited for the post of General Duty Medical Officer at South East Central Railway, Nagpur. The last date to apply is 15th December 2021.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर [South East Central Railway, Nagpur] येथे सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ डिसेंबर २०२१ आहे.

South East Central Railway Recruitment 2021

विभागाचे नाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर
[South East Central Railway, Nagpur]
पदाचे नाव सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
व्हाट्सअप नंबर ९०९६०७८६५७
वयाची अट १५ डिसेंबर २०२१ रोजी ५३ वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ७५०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.secr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२१

South East Central Railway Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
General Duty Medical Officer
०३मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस पदवीसह एमसीआय

South East Central Railway Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.secr.indianrailways.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराची ऑनलाईन मुलाखत घेतली जाईल.
 • ऑनलाईन मुलाखतीसाठी विहित नमुन्यातील अर्ज पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रती, जन्म प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या प्रती संलग्न कराव्यात.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १५ डिसेंबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ३३९ जागायेथे विविध पदांच्या ०५ जागा

South East Central Railway Nagpur Recruitment: Applications are invited for 339 posts of Apprentice at South East Central Railway Nagpur. These include Fitter, Carpenter, Welder, COPA, Electrician, Stenographer (English) / Secretarial Assistant, Plumber, Painter, Wireman, Electronics Mechanic, MMTM, Diesel Mechanic, Subholester (Trimmer), Stenographer (English) There are posts. The last date to apply online is 05 October 2021.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर (South East Central Railway Nagpur) येथे अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ३३९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिटर, कारपेंटर, वेल्डर, कोपा, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट, प्लंबर, पेंटर, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, एम.एम.टी.एम., डीझेल मेकॅनिक, उपहोलस्टेरेर (ट्रिमर), स्टेनोग्राफर (इंग्रजी) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०५ ऑक्टोबर २०२१ आहे.

South East Central Railway Nagpur Recruitment 2021

विभागाचे नाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर
(South East Central Railway Nagpur)
पदाचे नाव फिटर, कारपेंटर, वेल्डर, कोपा, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट, प्लंबर,
पेंटर, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, एम.एम.टी.एम., डीझेल मेकॅनिक, उपहोलस्टेरेर (ट्रिमर), स्टेनोग्राफर (इंग्रजी)
एकूण पदे ३३९
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता ०१) ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण 
०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI 
वयाची अट ०१ सप्टेंबर २०२१ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.secr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०५ ऑक्टोबर २०२१

South East Central Railway Nagpur Vacancy Details

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Trade Apprentice : ३३९ जागा

पदाचे नाव पद संख्या
नागपूर विभाग (Nagpur Division)
फिटर
Fitter
२०
कारपेंटर
Carpenter
२०
वेल्डर
Welder
२०
कोपा
COPA
९०
इलेक्ट्रिशियन
Electrician
४०
स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट
Stenographer (English) / Secretarial Assistant
२५
प्लंबर
Plumber
१५
पेंटर
Painter
१५
वायरमन
Wireman
१०
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
Electronics Mechanic
०४
एम.एम.टी.एम
M.M.T.M.
०२
डीझेल मेकॅनिक
Diesel Mechanic
३५
उपहोलस्टेरेर (ट्रिमर)
Subholester (Trimmer)
०२
मोतीबाग वर्कशॉप (Motibagh Workshop)
फिटर
Fitter
२०
वेल्डर
Welder
२०
स्टेनोग्राफर (इंग्रजी)
Stenographer (English)
०१
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.secr.indianrailways.gov.in

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे विविध पदाच्या ११ जागा

South East Central Railway Recruitment: Applications are invited for 11 posts at South East Central Railway Nagpur. These include Post Graduate Teacher (PGT), Trained Graduate Teacher (TGT), Primary School Teacher (PST), Radiographer. The last date to apply through online e-mail is 18th and 20th July 2021.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर (South East Central Railway Nagpur) येथे विविध पदाच्या ११ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी), प्राथमिक शाळा शिक्षक (पीएसटी), रेडिओग्राफर अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १८ व २० जुलै २०२१ आहे.

South East Central Railway Recruitment 2021

विभागाचे नाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर
(South East Central Railway Nagpur)
पदाचे नाव पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी),
प्राथमिक शाळा शिक्षक (पीएसटी), रेडिओग्राफर
एकूण पदे ११
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २१,२५०/- रुपये ते २९,२००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.secr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १८ व २० जुलै २०२१

South East Central Railway Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी)
Post Graduate Teacher (PGT)
०२०२ वर्षे एकात्मिक (पदव्युत्तर एमएससी अभ्यासक्रम)
एनसीईआरटी मधील प्रादेशिक महाविद्यालयीन शिक्षण संबंधित विषय.
किंवा पदव्युत्तर पदवी / बी.एड. किंवा समकक्ष
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी)
Trained Graduate Teacher (TGT)
०४पदवी
प्राथमिक शाळा शिक्षक (पीएसटी)
Primary School Teacher (PST)
०३वरिष्ठ माध्यमिक (समकक्ष) सह ०२ वर्षाचा डिप्लोमा
रेडिओग्राफर
Radiographer
०२(१०+२) सह विज्ञान प्रवाहामध्ये भौतिकशास्त्र आणि
रसायनशास्त्र आणि मान्यता प्राप्त संस्थाकडून रेडिओग्राफी /
एक्स-रे मध्ये डिप्लोमा तंत्रज्ञ / रेडिओडिओग्नोसिस तंत्रज्ञान 

South East Central Railway Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी)
Post Graduate Teacher (PGT)
६५ वर्षापर्यंत
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी)
Trained Graduate Teacher (TGT)
६५ वर्षापर्यंत
प्राथमिक शाळा शिक्षक (पीएसटी)
Primary School Teacher (PST)
६५ वर्षापर्यंत
रेडिओग्राफर
Radiographer
१९ वर्षे ते ३३ वर्षापर्यंत
२० जुलै २०२१ रोजी 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
जाहिरात (PDF)जाहिरात – इतर पोस्ट – येथे क्लीक करा
जाहिरात – रेडिओग्राफर – येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.secr.indianrailways.gov.in

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे विशेषज्ञ आणि सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या १३ जागा

South East Central Railway Nagpur Recruitment: Applications are invited for 13 posts of Specialist and General Duty Medical Officer at South East Central Railway Nagpur. The last date for registration through mobile number is 03 June 2021.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर (South East Central Railway Nagpur) येथे विशेषज्ञ आणि सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या १३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मोबाईल नंबर द्वारे नोंदणी करण्याची शेवटची दिनांक – ०३ जुन २०२१ आहे.

South East Central Railway Nagpur Recruitment 2021

विभागाचे नाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर
(South East Central Railway Nagpur)
पदाचे नाव विशेषज्ञ आणि सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे १३
अर्ज पद्धती मोबाईल नंबरद्वारे नोंदणी
वयाची अट ०१ मे २०२१ रोजी ५२ वर्षापर्यंत
 [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ७५,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
मोबाईल नंबर ९०९६०७८६५७
अधिकृत संकेतस्थळ www.secr.indianrailways.gov.in
नोंदणी करण्याची शेवटची दिनांक ०३ जुन २०२१

South East Central Railway Nagpur Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ आणि सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
Specialist and General Duty Medical Officer
१३मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस/ एमडी / डीएनबी
पदवीसह एमसीआय, एनएमसी
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.secr.indianrailways.gov.in

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०४ जागा

South East Central Railway Recruitment: Applications are invited for 04 posts of General Duty Medical Officer at South East Central Railway, Nagpur. The last date for registration of applications is 07 May 2021.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर (General Duty Medical Oficer, Nagpur) येथे विविध पदाच्या सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज नोंदणी करण्याची शेवटची दिनांक – ०७ मे २०२१ आहे.

South East Central Railway Nagpur Recruitment 2021

विभागाचे नाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर (General Duty Medical Oficer, Nagpur)
पदांचे नाव सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे ०४
अर्ज पद्धती नोंदणी
ोबाईल नंबर नोंदणी करिता Sangram Soren – ९७३००७८६०३, Abhay G.Patil – ९०९६०७८६५७
वयाची अट ०७ मे २०२१ रोजी ५३ वर्षापर्यंत
(SC/ST – ०५ वर्ष सूट, OBC – ०३ वर्ष सूट)
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ७५,०००/-
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.secr.indianrailways.gov.in
अर्ज नोंदणीकृत करण्याची शेवटची तारीख ०७ मे २०२१

South East Central Railway Nagpur Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी
General Duty Medical Officer
०४मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस पदवीसह एमसीआय
जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.secr.indianrailways.gov.in

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथे फार्मासिस्ट पदाच्या ०४ जागा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर (South East Central Railway, Nagpur) येथे फार्मासिस्ट पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २९ एप्रिल २०२१ आहे.

South East Central Railway Recruitment – 2021

विभागाचे नाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर
पदाचे नाव फार्मासिस्ट
एकूण पदे ०४
अर्ज पद्धती ऑनलाईन
ई – मेल आयडी [email protected]
वयाची अट ०१ जानेवारी २०२१ रोजी २० ते ३५ वर्षापर्यंत ( SC / ST – ०५ वर्ष सूट , OBC – ०३ वर्ष सूट)
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २९२००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.secr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल २०२१

South East Central Railway Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
फार्मासिस्ट
Phrmacist
०४१) १०+२ मध्ये विज्ञान किंवा समकक्ष सह मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी मध्ये पदविका
किंवा
मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी मध्ये बॅचलर पदवी (बी. फार्म) किंवा समकक्ष
२) नोंदणीकृत फार्मसी अंतर्गत फार्मासिस्ट म्हणून
जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.secr.indianrailways.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.