सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद येथे शारीरिक प्रशिक्षण निदेशक पदाची ०१ जागा

SPI Aurangabad Recruitment 2021

SPI Aurangabad Recruitment: Applications are invited for the post of Director of Physical Training at Service Preparation Institute, Aurangabad. The last date to apply is July 30, 2021.

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद (Service Preparation Institute Auangabad ) येथे शारीरिक प्रशिक्षण निदेशक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० जुलै २०२१ आहे.

SPI Aurangabad Recruitment 2021

विभागाचे नाव सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद
(Service Preparation Institute Auangabad )
पदाचे नाव शारीरिक प्रशिक्षण निदेशक
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, एन १२ सेक्टर सिडको औरंगाबाद.
वयाची अट ५२ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २५,५००/- रुपये ते ८१,१००/- रुपये
नौकरीचे ठिकाण ऑगबाद (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.spiaurangabad.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०२१

SPI Aurangabad Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
शारीरिक प्रशिक्षण निदेशक
Director of Physical Training
०१ सेवाप्रवेश नियम दि.४.१२.१९७९ नुसार हे पद माजी सैनिकांसाठीच राखीव आहे.
माजी सैनिक महाराष्ट्रातील रहिवासी असावा
त्याला मराठी भाषेचे ज्ञान असावे.
सैन्यातील शारिरीक प्रशिक्षक निदेशक या पदावरील तीन वर्षापेक्षा कमी नाही
इतका अनुभव असावा,
तसेच सैन्य दलातील Army Institute of Physical Training या संस्थेचे
PT कोर्स पूर्ण केल्याचे अधिकृत्त प्रमाणपत्र ज्याच्या जवळ असेल.
शिक्षण : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा वा तत्सम परीक्षा उत्तिर्ण झालेला असावा.

SPI Aurangabad Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.spiaurangabad.com

Leave A Reply

Your email address will not be published.