[SRPF] राज्य राखीव पोलिस बल भरती २०२२

SRPF Recruitment 2022

SRPF Recruitment: The State Reserve Police Force, Gadchiroli is inviting applications for 105 posts of Armed Police Constable (Male). The last date for receipt of applications is 05 June 2022.

राज्य राखीव पोलिस बल गडचिरोली [State Reserve Police Force, Gadchiroli] येथे सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदाच्या १०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०५ जून २०२२ आहे.

SRPF Recruitment 2022

विभागाचे नाव राज्य राखीव पोलिस बल गडचिरोली
[State Reserve Police Force, Gadchiroli]
पदाचे नाव सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)
एकूण पदे १०५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता ०१) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.
०२) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.४ 
हिंगणा रोड नागपूर 
०३) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय, 
वयाची अट ०५ जून २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे 
[मागास प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
शुल्क ४५०/- रुपये [राखीव प्रवर्ग/अनाथ – ३५०/- रुपये]
शारीरिक पात्रता १) उंची – १६५ सेमी पेक्षा कमी नसावी
२) छाती – न फुगवता ७९ सेमीपेक्षा कमी नसावी
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण गडचिरोली (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.maharashtrasrpf.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जून २०२२

SRPF Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)
Armed Police Constable (Male)
१०५इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण.

SRPF Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अर्ज (Application Form)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.maharashtrasrpf.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत जाहिरातीत दिलेले सर्व कागदपत्र साक्षांकित प्रतीत जोडावेत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : ०५ जून २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : ०१) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली. ०२) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.४ हिंगणा रोड नागपूर  ०३) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय,  हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

राज्य राखीव पोलिस बल भरती २०२२

SRPF Recruitment: Applications are invited for 15 posts in State Reserve Police Force, Gadchiroli. It has posts like Food Servant, Cleaner. The last date for receipt of applications is 04th April, 2022 till 6.00 pm.

राज्य राखीव पोलिस बल गडचिरोली [State Reserve Police Force, Gadchiroli] येथे विविध पदांच्या १५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये भोजन सेवक, सफाईगार अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे.

SRPF Recruitment 2022

विभागाचे नाव राज्य राखीव पोलिस बल गडचिरोली
[State Reserve Police Force, Gadchiroli]
पदांचे नाव भोजन सेवक, सफाईगार
एकूण पदे १५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.
शैक्षणिक पात्रता ७ वी परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट ०४ एप्रिल २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग – १५०/- रुपये]
वेतनमान  १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण गडचिरोली (महाराष्ट्र)
परीक्षा दिनांक ०८ एप्रिल २०२२ रोजी
अधिकृत वेबसाईट www.maharashtrasrpf.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत.

SRPF Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
भोजन सेवक
Food Servant
१२
सफाईगार
Cleaner
०३

SRPF Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.maharashtrasrpf.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • आवेदन अर्ज पोलीस कल्याण कार्यालय, विसोरा ता. वडसा जि. गडचिरोली येथे उपलब्ध आहेत.
  • इच्छुक उमेदवाराने आवेदन पत्र अचूक भरावे.
  • आवेदन पत्रासोबत मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रति जोडाव्यात.
  • अर्ज सोबत पासपोर्ट आकाराचे ३ फोटो जोडावेत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक – ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

राज्य राखीव पोलिस बल येथे भोजन सेवक पदाच्या ०८ जागा

SRPF Recruitment: Applications are invited for the post of Food Servant at State Reserve Police Force Nagpur. The last date for receipt of applications is January 28, 2022.

राज्य राखीव पोलिस बल नागपूर [State Reserve Police Force Nagpur] येथे भोजन सेवक पदाच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २८ जानेवारी २०२२ आहे.

SRPF Recruitment 2022

विभागाचे नाव राज्य राखीव पोलिस बल नागपूर
[State Reserve Police Force Nagpur]
पदाचे नाव भोजन सेवक
एकूण पदे ०८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ०४, हिंगणा रोड, नागपूर..
वयाची अट २८ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत 
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग – १५०/- रुपये]
वेतनमान  १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.maharashtrasrpf.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जानेवारी २०२२

SRPF Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
भोजन सेवक
Food Servant
०८७ वी पास

SRPF Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.maharashtrasrpf.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने अर्ज बिनचूक भरावा.
  • अर्जाचा शुल्क डिमांड ड्रफ किंवा पोस्टल ऑर्डर समादेशक सहाय्यक, राज्य राखीव पोलीस बल, गट ४ नागपूर यांचे नावे पाठवावे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २८ जानेवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ०४, हिंगणा रोड, नागपूर. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

राज्य राखीव पोलिस बल येथे विधी अधिकारी गट-अ पदाच्या जागा

SRPF Recruitment: The State Reserve Police Force is inviting applications for the post of Law Officer Group-A. The last date for receipt of applications is 30th September 2021.

राज्य राखीव पोलिस बल (State Reserve Police Force) येथे विधी अधिकारी गट-अ पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० सप्टेंबर २०२१ आहे.

SRPF Recruitment 2021

विधी अधिकारी गट-अ विभागाचे नाव राज्य राखीव पोलिस बल
(State Reserve Police Force)
पदाचे नाव विधी अधिकारी गट-अ
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता अपर पोलीस महासंचालक, रारापोबल, म. राज्य. मुंबई, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ८ कॅम्प,
वरिष्ठ अधिकारी विश्रामगृहाजवळ, गोरेगाव-पूर्व, मुंबई – ४०००६५.
(लक्षवेध :- पोलीस उपमहानिरीक्षक (मुख्यालय) रारापोबल, म. राज्य. मुंबई.)
वयाची अट ३१ ऑगस्ट २०२१ रोजी ६२ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.maharashtrasrpf.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० सप्टेंबर २०२१

SRPF Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी गट-अ
Law Officer Group-A
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल.
विधी अधिकरी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.
बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

SRPF Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.maharashtrasrpf.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.