[SSC] कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती २०२२

SSC Recruitment 2022

SSC Recruitment: The Staff Selection Commission is inviting applications for 3603+ posts for various posts. There are posts like Multi Task Staff (Non-Technical) Staff,  Havaldar (CBIC & CBN). The last date to apply online is April 30, 2022.

कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] येथे विविध पदांच्या ३६०३+ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ, हवालदार अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० एप्रिल २०२२ आहेत.

SSC Recruitment 2022

विभागाचे नाव कर्मचारी निवड आयोगामार्फत
[Staff Selection Commission] 
पदांचे नाव मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ, हवालदार 
एकूण पदे ३६०३+
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५/२७ वर्षे
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य.
शुल्क १००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक Tier-I (CBT) जुलै २०२२ रोजी
परीक्षा दिनांक Tier-II (वर्णनात्मक पेपर)
अधिकृत संकेतस्थळ www.ssc.nic.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० एप्रिल २०२२

SSC Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ
Multi Task Staff (Non-Technical) Staff
हवालदार 
Havaldar (CBIC & CBN)
३६०३

SSC Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ssc.nic.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने अर्ज www.sss.nic.in वर ऑनलाईन सादर करावा.
  • उमेदवाराने स्वतःचा रंगीत पासपोर्ट स्कॅन करावा व तो अपलोड करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ३० एप्रिल २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.