राज्य कुटुंब कल्याण ब्युरो येथे विविध पदाच्या १३ जागा

State Family Welfare Bureau Recruitment 2021

State Family Welfare Bureau Recruitment: The State Family Welfare Bureau is inviting applications for 13 posts. There are posts of District Program Coordinator, District Program Assistant. The last date to apply through online e-mail is April 11, 2021.

राज्य कुटुंब कल्याण ब्युरो ( State Family welfare bureau) येथे विविध पदाच्या १३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक असे पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२१ आहे.

State Family Welfare Bureau Recruitment 2021

विभागाचे नाव राज्य कुटुंब कल्याण ब्युरो
पदाचे नाव जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक
एकुण पदे १३
अर्ज पद्धती ऑनलाईन
ई- मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०२१
अधिकृत वेबसाईट www.nrhm.maharashtra.gov.in /www.arogya.maharashtra.gov
ई – मेल आयडी[email protected]

State Family Welfare Bureau vaccancy Details and Elegibility Criteria

पदाचे नाव पद संख्याशैक्षणिक पात्रता
जिल्हा कार्यक्रम समन्वयक
District Program Coordinator)
०२१) सामाजिक विज्ञान / जीवन विज्ञान / पोषण / सामाजिक कार्य औषध / आरोग्य व्यवस्थापन / सामाजिक कार्य / ग्रामीण व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी
२) MS – CIT
3) किमान ०२ वर्ष अनुभव
जिल्हा कार्यक्रम सहाय्यक
District Program Assistant
१११) सामाजिक विज्ञान / जीवन विज्ञान / सामाजिक कार्य / ग्रामीण व्यवस्थापन पदवी
२) MS – CIT
३) टंकलेखन मराठी ३० श.प्र.मी. व इंग्रजी ४० श.प्र.मी.
४) किमान ०१ वर्ष अनुभव

वयाची अट – ३८ वर्षापर्यंत (राखीव प्रवर्ग ०५ वर्ष सुट)

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – २००००/- रुपये ते ३५०००/- रुपये

नौकरीचे ठिकाण – मुंबई, रायगड, धुळे, जालना, उस्मानाबाद, भंडारा, नाशिक, रत्नागिरी, नांदेड, वाशीम (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nrhm.maharashtra.gov.in /www.arogya.maharashtra.gov

Leave A Reply

Your email address will not be published.