भारतीय प्रादेशिक सेना येथे प्रादेशिक सेना अधिकारी पदाच्या जागा

Territorial Army Recruitment 2021

Territorial Army Recruitment: Applications are invited for the post of Territorial Army Officer in Indian Army, Territorial Army. The last date to apply is 19th August 2021.

भारतीय प्रादेशिक सेना (Indian Army, Territorial Army) येथे प्रादेशिक सेना अधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १९ ऑगस्ट २०२१ आहे.

Territorial Army Recruitment 2021

विभागाचे नाव भारतीय प्रादेशिक सेना
(Indian Army, Territorial Army)
पदाचे नाव प्रादेशिक सेना अधिकारी
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कृपया जाहिरात पहा
वयाची अटदिनांक – १९ ऑगस्ट २०२१ रोजी १८ वर्षे ते ४२ वर्षे
शुल्क २००/- रुपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट territorialarmy.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२१
लेखी परीक्षा दिनांक २६ सप्टेंबर २०२१

Territorial Army Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रादेशिक सेना अधिकारी
Territorial Army Oficers
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळterritorialarmy.in
Leave A Reply

Your email address will not be published.