[Textiles Committee] वस्त्रोद्योग समिती भरती २०२२

Textiles Committee Recruitment 2022

Textiles Committee Recruitment: Applications are invited for the post of Consultant in the Textiles Committee. The last date for receipt of applications is 31st July 2022.

वस्त्रोद्योग समिती [Textiles Committee] येथे सल्लागार पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ जुलै २०२२ आहे.

Textiles Committee Recruitment 2022

विभागाचे नाव वस्त्रोद्योग समिती
[Textiles Committee]
पदाचे नाव सल्लागार
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Secretary, Textiles Committee, Government of India, Ministry of Textiles, P. Balu Road, Prabhadevi, Mumbai – 400 025.
वयाची अट ३१ जुलै २०२२ रोजी ६३ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.textilescommittee.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२

Textiles Committee Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सल्लागार
Consultant
०१ केंद्र सरकार, वैधानिक संस्था, स्वायत्त संस्था
यामधील राजभाषा (हिंदी) संबंधित पदावरून
अधिकारी निवृत्त झालेला असावा.
 इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांवर
उत्कृष्ट कमांड असणे आवश्यक आहे.

Textiles Committee Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.textilescommittee.nic.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत सर्व बाबतीत स्वाक्षरी केलेला अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो चिटकवावा.
  • अर्जाच्या लिफाफ्यावर शीर्षस्थानी पदाचे नाव नमूद करावे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : ३१ जुलै २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : Secretary, Textiles Committee, Government of India, Ministry of Textiles, P. Balu Road, Prabhadevi, Mumbai – 400 025. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.