ठाणे महानगरपालिका येथे टीबीएचव्ही पदाच्या ०३ जागा

Thane Mahanagarpalika Recruitment 2021

Thane Mahanagarpalika Recruitment: Thane Municipal Corporation is inviting applications for 03 posts of TBHV. The last date for receipt of applications is 26th November 2021.

ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika) येथे टीबीएचव्ही पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २६ नोव्हेंबर २०२१ आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव ठाणे महानगरपालिका
(Thane Mahanagarpalika)
पदांचे नाव टीबीएचव्ही
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम कार्यालय, चौथा मजला, आरोग्य विभाग, महापलिका भवन,
सरसेना जनरल अरुण कुमार मार्ग, चंदन वाडी पांचपखाडी ठाणे – ४००६०२.
वयाची अट किमान ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ४३ वर्षापर्यंत]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १५,०००/- रुपये + १५००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.thanecity.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२१.

Thane Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
टीबीएचव्ही
TBHV
०३ विज्ञान मध्ये पदवी
विज्ञान मध्ये इंटरमेडिएट (१०+२) परीक्षा उत्तीर्ण
अनुभव.

Thane Mahanagarpalika Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.thanecity.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने अर्ज A4 साईज पेपर वर लिहून त्यामध्ये खालील बाबीचा उल्लेख करावा.
  • उमेदवाराने ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचा उल्लेख करावा.
  • अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई – मेल आयडी, जन्मतारीख, शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादींचा समावेश असावा.
  • शासकीय व निमशाशकीय सेवेत असलेल्या उमेदवाराने संबंधीत कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • वरील सर्व प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करावीत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २६ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम कार्यालय, चौथा मजला, आरोग्य विभाग, महापलिका भवन, सरसेना जनरल अरुण कुमार मार्ग, चंदन वाडी पांचपखाडी ठाणे – ४००६०२. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

ठाणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या १३ जागा

Thane Mahanagarpalika Recruitment: Thane Municipal Corporation is inviting applications for 13 posts. It includes Medical Social Services Superintendent, Health Inspector, CSSD Assistant, Pharmacist, Nabhik. Interview date – 27th September 2021 at 11:30 am.

ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika) येथे विविध पदांच्या १३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय सामाजसेवा अधीक्षक, आरोग्य निरीक्षक, सी.एस.एस.डी. सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, नाभिक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव ठाणे महानगरपालिका
(Thane Mahanagarpalika)
पदांचे नाव वैद्यकीय सामाजसेवा अधीक्षक, आरोग्य निरीक्षक, सी.एस.एस.डी. सहाय्यक, .
औषध निर्माण अधिकारी, नाभिक
एकूण पदे १३
मुलाखतीचे ठिकाण राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे.
वयाची अट किमान ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ४३ वर्षापर्यंत]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.thanecity.gov.in
मुलाखतीची तारीख २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता आहे.

Thane Mahanagarpalika Vacancy Details And Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय सामाजसेवा अधीक्षक
Medical Social Services Superintendent
०३ मान्यताप्राप्त विद्यापिठाची मास्टर इन सोशल वर्कर ही पदवी उत्तीर्ण 
शासकीय/निमशासकीय रुग्णालयात कामकेल्याचा ३ वर्षाचा अनुभव.
आरोग्य निरीक्षक
Health Inspector
०३ शासन मान्य संस्थेकडील स्वच्छता निरिक्षककोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.
शासकीय/निमशासकीय संस्थेमध्ये काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
सी.एस.एस.डी. सहाय्यक
CSSD Assistant
०३ शासन मान्य संस्थेकडील ITI, मशिननिस्ट, NCTVT परिक्षा उत्तीर्ण व बारावी पास
शासकीय/निमशासकीय संस्थेमध्ये CSSD विभागा मध्ये काम केल्याचा
किमान २ वर्षाचा अनुभवास प्राधान्य.
औषध निर्माण
Pharmacist
०३मान्यता प्राप्त संस्थेतील D.Pharma/B.PharmCourse
शासकीय निमशासकीय अथवा नामांकित रुग्णालयातील काम केल्याचा
किमान २ वर्षाचा (१०० + खाटा) अनुभवास प्राधान्य
नाभिक
Nabhik
०१८ वी पास शासकीय/निमशासकीय संस्थे मध्ये काम केल्याचा
किमान १ वर्षाचा अनुभव.

Thane Mahanagarpalika Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या ०३ जागा

Thane Mahanagarpalika Recruitment: Thane Municipal Corporation is inviting applications for 03 posts. It has posts like Senior Medical Officer, Machine Technician. Interview date is 13th and 15th July 2021.

ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika) येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी-डीआरबीटी केंद्र, मशीन तंत्रज्ञ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १३ व १५ जुलै २०२१ रोजी आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव ठाणे महानगरपालिका
(Thane Mahanagarpalika)
पदांचे नाव वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी-डीआरबीटी केंद्र, मशीन तंत्रज्ञ
एकूण पदे ०३
मुलाखतीचे ठिकाण १) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी-डीआरबीटी केंद्र – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय,
४ था माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य चंदनवाडी,
पांचपखाडी, ठाणे (प) – ४००६०२.
२) मशीन तंत्रज्ञ – राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा ठाणे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.thanecity.gov.in
मुलाखतीची तारीख १३ व १५ जुलै २०२१

Thane Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी-डीआरबीटी केंद्र
Senior Medical Officer
०२ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून एमबीबीएस पदवी / एमडी
इंटर्नशिप 
मशीन तंत्रज्ञ
Machine Technician
०१  बी.ई. पदवीधारक
मशीन तंत्र शासकीय / निमशासकीय रुग्णालयात
काम केल्याचा अनुभवास प्राधान्य

Thane Mahanagarpalika Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी-डीआरबीटी केंद्र
Senior Medical Officer
७० वर्षापर्यंत
मशीन तंत्रज्ञ
Machine Technician
३८ वर्षापर्यंत
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

Important Link

मुलाखत दिनांक
जाहिरात (PDF)पद क्रमांक १ – येथे क्लीक करा १५ जुलै २०२१
जाहिरात (PDF)पद क्रमांक २ – येथे क्लीक करा१३ जुलै २०२१
अधिकृत संकेतस्थळ www.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या ४२ जागा

Thane Mahanagarpalika Recruitment: Thane Municipal Corporation is inviting applications for 42 posts. These include full-time medical officers, laboratory technicians, drug manufacturers, and program assistants. The last date to apply is June 29, 2021.

ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika) येथे विविध पदाच्या ४२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, कार्यक्रम सहाय्यक अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २९ जून २०२१ आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव ठाणे महानगरपालिका
(Thane Mahanagarpalika)
पदांचे नाव पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
औषध निर्माता, कार्यक्रम सहाय्यक
एकूण पदे ४२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन,
सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – ४००६०२.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १९,३३९/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.thanecity.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जुन २०२१

Thane Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
Full Time Medical Officer
१४ एमबीबीएस
अनुभव असल्यास प्राधान्य
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
१९बी.एस्सी. सह डीएमएलटी 
अनुभव असल्यास प्राधान्य
औषध निर्माता
Pharmacist
०८डी.फार्म / बी.फार्म अनुभव असल्यास प्राधान्य
कार्यक्रम सहाय्यक
Program Assistant
०१ कोणत्याही शाखेतील पदवीधर
MS-CIT
मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.

Thane Mahanagarpalika Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
Full-Time Medical Officer
७० वर्षापर्यंत
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
६५ वर्षापर्यंत
औषध निर्माता
Pharmacist
६५ वर्षापर्यंत
कार्यक्रम सहाय्यक
Program Assistant
३८ वर्षापर्यंत
(मागास प्रवर्ग ०५ वर्षे सूट)

Thane Mahanagarpalika Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका येथे विविध पदाच्या ०२ जागा

Thane Mahanagarpalika Recruitment: Thane Municipal Corporation is inviting applications for 02 posts. It has the posts of Coordinator, Director. Interview date – 09 June 2021 at 11.00 am.

ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika) येथे विविध पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये समन्वयक, संचालक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०९ जुन २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव ठाणे महानगरपालिका
(Thane Mahanagarpalika)
पदांचे नाव समन्वयक, संचालक
एकूण पदे ०२
मुलाखतीचे ठिकाण ठाणे महानगरपालिका प्रशासकीय भवन, सरसेनानी वैद्य मार्ग,
पाच पाखडी ठाणे – ४००६०२.
वयाची अट किमान वर्षे ५८ व कमाल ६५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान शासकीय नियमानुसार
नौकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.thanecity.gov.in
मुलाखतीची तारीख ०९ जुन २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता

Thane Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
समन्वयक
Coordinator
०१मान्यताप्राप्त विद्यपीठाची पदवी
शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था येथे
वर्ग – १ चे पदावर किमान ०३ वर्षाचा अनुभव, असणे आवश्यक आहे.
संचालक
Director
०१ मान्यताप्राप्त विद्यपीठाची पदवी
स्थानिक प्रशासनाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव
तसेच स्पर्धा परीक्षासंबंधी ज्ञान असलेल्या उमेदवारास प्राधान्य

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका येथे सेवानिवृत्त लेखा परीक्षक पदाच्या १४ जागा

Thane Mahanagarpalika Recruitment: Thane Municipal Corporation is inviting applications for the post of Retired Auditor. The last date to apply is 04 June 2021.

ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika) येथे सेवानिवृत्त लेखा परीक्षक पदाच्या १४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०४ जुन २०२१ आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव ठाणे महानगरपालिका
(Thane Mahanagarpalika)
पदांचे नाव सेवानिवृत्त लेखा परीक्षक
एकूण पदे १४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मुख्य लेखापरीक्षक, ठाणे महानगरपालिका , ठाणे
प्रशासकीय भवन दुसरा मजला , चंदनवाडी पांचपखाडी, ठाणे
वयाची अट ६५ वर्षे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान शासकीय नियमानुसार
नौकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.thanecity.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जुन २०२१

Thane Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सेवानिवृत्त लेखा परीक्षक
Retired Auditor
१४सेवानिवृत्त अधिकारी

Thane Mahanagarpalika Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका येथे विविध पदाच्या ०४ जागा

Thane Mahanagarpalika Recruitment: Thane Municipal Corporation is inviting applications for 04 posts. It has senior treatment supervisors, pharmacists. The last date to apply is 01 June 2021.

ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika) येथे विविध पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, औषधनिर्माता अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०१ जुन २०२१ आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव ठाणे महानगरपालिका
(Thane Mahanagarpalika)
पदांचे नाव वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, औषधनिर्माता
एकूण पदे ०४
अर्ज पाठवण्याचा पत्ता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, 4 था माळा, आरोग्य विभाग,
महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदीवाडी, पांचपखाडी, ठाणे.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट)
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १९,५८४/- रुपये ते २९,३७६/- रुपये
नौकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.thanecity.gov.in
मुलाखतीची तारीख ०१ जुन २०२१

Thane Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक
Senior Treatment Supervisor
०३ कोणत्याही शाखेत पदवी
टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि.
एमएससीआयटी
०१ वर्षे अनुभव.
औषधनिर्माता
Pharmacist
०१ बी.फार्म/ डी.फार्म
०१ वर्षे अनुभव.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका येथे विविध पदाच्या ८४ जागा

Thane Mahanagarpalika Recruitment: Thane Municipal Corporation is inviting applications for 84 posts. These include Bhishak, Intensivist, Oculoplastic Surgeon, Maxillofacial Surgeon, Nephrologist, ENT, Anesthesiologist, Staff Nurse, OT Attendants, Wardboy / Nanny, Cleaner. The last date to apply online is May 28, 2021.

ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika) येथे विविध पदाच्या ८४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये भिषक, इंटेन्सिव्हिस्ट,ऑक्युलोप्लास्टिक सर्जन, मॅक्सिलोफेसियल सर्जन, नेफरोलॉजिस्ट, ईएनटी, भूलतज्ञ, स्टाफ नर्स, ओटी अटेंडंट्स, वॉर्डबॉय / आया, सफाई कामगार अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २८ मे २०२१ आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव ठाणे महानगरपालिका
(Thane Mahanagarpalika)
पदाचे नाव भिषक, इंटेन्सिव्हिस्ट,ऑक्युलोप्लास्टिक सर्जन, मॅक्सिलोफेसियल सर्जन,
नेफरोलॉजिस्ट, ईएनटी, भूलतज्ञ, स्टाफ नर्स, ओटी अटेंडंट्स, वॉर्डबॉय / आया,
सफाई कामगार
एकूण पदे ८४
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट)
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १५,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.thanecity.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २८ मे २०२१

Thane Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
भिषक
Physician
०३एमडी मेडिसीन / डीएनबी
इंटेन्सिव्हिस्ट
Intensivist
०४एमडी भुलतज्ञ / एमडी मेडिसीन / डीएनबी
ऑक्युलोप्लास्टिक सर्जन
Oculoplastic Surgeon
०१एमएस (डोळा)
मॅक्सिलोफेसियल सर्जन
Maxillofacial Surgeon
०१एमडीएस
नेफरोलॉजिस्ट
Nephrologist
०२एमडी नेफरोलॉजी
ईएनटी
ENT
०१एमएस ईएनटी
भूलतज्ञ
Anesthetists
०१एमडी भुलतज्ञ
स्टाफ नर्स
Staff Nurse
४०जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग
ओटी अटेंडंट्स
OT Attendants
०४१२ वी पास, शासकीय अथवा निमशासकीय अथवा
मोठ्या रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहातील कामाचा ५ वर्षाचा अनुभव.
वॉर्डबॉय / आया
Ward boy / Aya
१२१२ वी पास, रुग्णालयातील अनुभवास प्राधान्य
सफाई कामगार
Cleaning Worker
१५१२ वी पास, रुग्णालयातील अनुभवास प्राधान्य

Thane Mahanagarpalika Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.thanecity.gov.in

ठाणे महानगरपालिका येथे मार्कर पदाच्या २ जागा

Thane Mahanagar Palika Recruitment: Applications are invited for the post of Marker at Thane Municipal Corporation. The last date to apply is April 15, 2021.

ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika) येथे मार्कर पदाच्या २ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १५ एप्रिल २०२१ आहे.

Thane Mahanagar Palika Recruitment – 2021

विभागाचे नाव ठाणे महानगरपालिका
पदाचे नाव मार्कर (Marker)
एकून पदे ०२
अर्ज पद्धती ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट www.thanecity.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२१

Thane Mahanagar Palika Vacancy Details and Elegibility Criteria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मार्कर
Marker
०२१) पदवीधर पास आसने आवश्यक
२) राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाचा अनुभव
३) ०३ वर्षाचा अनुभव

वयाची आट – ३८ वर्षापार्यात (मागासवर्गीय ५ वर्ष सूट)

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – १६,९५३/- रुपये

नौकारीचे ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.thanecity.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.