तामिळनाडू मत्स्यव्यवसाय विभाग येथे विविध पदांच्या १५ जागा

TN Fisheries Department Recruitment 2021

TN Fisheries Department Recruitment: The Tamil Nadu Fisheries Department is inviting applications for 15 posts. These include State Program Manager, State Data cum MIS Manager, Multi-Tasking Staff, District Program Manager. The last date for receipt of applications is 15th August 2021.

तामिळनाडू मत्स्यव्यवसाय विभाग (Tamil Nadu Fisheries Department) येथे विविध पदांच्या १५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, राज्य डेटा कम एमआयएस व्यवस्थापक, मल्टी-टास्किंग स्टाफ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ ऑगस्ट २०२१ आहे.

TN Fisheries Department Recruitment 2021

विभागाचे नाव तामिळनाडू मत्स्यव्यवसाय विभाग
(Tamil Nadu Fisheries Department)
पदाचे नाव राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, राज्य डेटा कम एमआयएस व्यवस्थापक, मल्टी-टास्किंग स्टाफ,
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
एकूण पदे १५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Commissioner of Fisheries and Fishermen welfare, 3 rd floor,
Integrated Office Building for Animal Husbandry and Fisheries Department,
No.571, Anna Salai, Nandanam, Chennai – 600 035.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १५०००/- रुपये ते ७००००/- रुपये
नौकरीचे ठिकाण चेन्नई (तामिळनाडू)
अधिकृत संकेतस्थळ www.fisheries.tn.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ ऑगस्ट २०२१

TN Fisheries Department Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
राज्य कार्यक्रम व्यवस्थापक
State Program Manager
०१ मत्स्य विज्ञान मध्ये मास्टर्स /प्राणीशास्त्र मध्ये एम.एससी /
मरीन विज्ञान मध्ये एम.एससी सागरी जीवशास्त्र मध्ये एम.एससी/
मत्स्य व्यवसायात मध्ये एम.एससी अर्थशास्त्र/
औद्योगिक मत्स्य व्यवसाय/मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन
०७ वर्षे अनुभव.
राज्य डेटा कम एमआयएस व्यवस्थापक
State Data cum MIS Manager
०१सांख्यिकी/गणित/मासेमारी मध्ये एमएससी/
एमए अर्थशास्त्रात मास्टर्स 
०५ वर्षे अनुभव.
मल्टी-टास्किंग स्टाफ
Multi-Tasking Staff
०११० वी परीक्षा उत्तीर्ण
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
District Program Manager
१२ मत्स्य विज्ञान मध्ये मास्टर्स /प्राणीशास्त्र मध्ये एमएससी /
मरीन विज्ञान मध्ये एमएससी सागरी जीवशास्त्र मध्ये
एमएससी/मत्स्य व्यवसायात मास्टर्स /औद्योगिक मत्स्य व्यवसाय/
मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन.
०३ वर्षे अनुभव

TN Fisheries Department Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ जुलै २०२१ रोजी
राज्य कार्यक्रम व्यवस्थापक
State Program Manager
४५ वर्षे
राज्य डेटा कम एमआयएस व्यवस्थापक
State Data cum MIS Manager
४५ वर्षे
मल्टी-टास्किंग स्टाफ
Multi-Tasking Staff
३५ वर्षे
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
District Program Manager
३५ वर्षे

TN Fisheries Department Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.fisheries.tn.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.