आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे कार्यकारी संचालक पदाची ०१ जागा

TRTI Recruitment 2021

TRTI Recruitment: Applications are invited for the post of Executive Director at Tribal Research & Training Institute Pune. The last date for receipt of applications is November 25, 2021.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (Tribal Research & Training Institute Pune) येथे कार्यकारी संचालक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ नोव्हेंबर २०२१ आहे.

TRTI Recruitment 2021

विभागाचे नाव आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे
(Tribal Research & Training Institute Pune)
पदांचे नाव कार्यकारी संचालक
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कृपया जाहिरात पहा
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.trti.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२१.

TRTI Vacancy Details

पदाचे नाव पद संख्या
कार्यकारी संचालक
Executive Director
०१

TRT Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.trti.maharashtra.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • भारतीसंबंधी सविस्तर माहिती www.trti.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २५ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे विविध पदांच्या २४ जागा

TRTI Pune Recruitment: Applications are invited for 24 posts at Tribal Research and Training Institute, Pune. It has the posts of Senior Consultant, Consultant, IT Consultant . The last date to apply through online e-mail is September 24, 2021.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (Tribal Research and Training Institute, Pune.) येथे विविध पदांच्या २४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, आयटी सल्लागार अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ सप्टेंबर २०२१ आहे.

TRTI Pune Recruitment 2021

विभागाचे नाव आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे
(Tribal Research and Training Institute, Pune.)
पदाचे नाव वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, आयटी सल्लागार
एकूण पदे २४
अर्ज पद्धती ऑनलाईन
वेतनमान  २५,०००/- रुपये ते ९०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे, मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected] or [email protected]
अधिकृत संकेतस्थळ trti.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ सप्टेंबर २०२१

TRTI Pune vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार
Senior Consultant
१०एमबीबीएस, बीडीएस, एमपीएच, पदवीधर/ पदव्युत्तर,एमबीए,
एम. एस्सी, बी.ई. / बी.टेक
सल्लागार
Consultant
१२एमबीबीएस, बीडीएस, एमपीएच, पदवीधर/ पदव्युत्तर,
एमबीए, एम. एस्सी, बी.ई. / बी.टेक
आयटी सल्लागार
IT Consultant
०२मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई. / बी.टेक/बी.एस्सी. पदवी

TRTI Pune Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ trti.maharashtra.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.