युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे अप्रेंटिस पदाच्या २४२ जागा
UCIL Recruitment 2021
UCIL Recruitment: Uranium Corporation of India Limited is inviting applications for 242 posts of Apprentice. These include Fitter, Electrician, Welder (G&E), Turner / Machinist, Instrument Mechanic, Mach. Diesel / Mac MV, Carpenter, Plumber. The last date to apply online is October 29, 2021.
युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Uranium Corporation of India Limited) येथे अप्रेंटिस पदाच्या २४२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर (G & E), टर्नर/मशीनिस्ट, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक , मेक. डिझेल / मेक. MV, कारपेंटर , प्लंबर अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २९ ऑक्टोबर २०२१ आहे.
UCIL Recruitment २०२१
विभागाचे नाव | युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Uranium Corporation of India Limited) |
पदाचे नाव | फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर (G & E), टर्नर/मशीनिस्ट, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेक. डिझेल / मेक. MV, कारपेंटर , प्लंबर |
एकूण पदे | २४२ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | १८ ते २५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट] २९ ऑक्टोबर २०२१ रोजी |
शैक्षणिक पात्रता | ०१) १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT) |
शुल्क | शुल्क नाही |
अधिकृत संकेतस्थळ | www.uraniumcorp.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २९ ऑक्टोबर २०२१ |
UCIL Vacancy Details
पदांचे नाव | पद संख्या |
फिटर Fitter | ८० |
इलेक्ट्रिशियन Electrician | ८० |
वेल्डर (G & E) Welder (G&E) | ४० |
टर्नर/मशीनिस्ट Turner / Machinist | १५ |
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक Instrument Mechanic | ०५ |
मेक. डिझेल / मेक. MV Mach. Diesel / Mac MV | १२ |
कारपेंटर Carpenter | ०५ |
प्लंबर Plumber | ०५ |
UCIL Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.uraniumcorp.in |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पात्र उमेदवाराने नोंदणीसाठी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळाला भेट द्या.
- नोंदणीसाठी नोंदणी टॅब वर क्लीक करावे. नोंदणीनंतर उमेदवाराच्या नोंदणीकृत ई – मेलवर पुष्टीकरण ई – मेल पाठवला जाईल.
- उमेदवाराला सक्रियतेसाठी ई – मेल मध्ये दिलेल्या लिंकवर क्लीक करा.
- नंतर लॉगिन करून प्रोफाइल पूर्ण करावे.
- उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अप्रेंटीशीप पोर्टलच्या www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर आवश्यकते शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्षरी,आधार कार्ड, पॅन कार्ड, आधार लिंक बँक अकाउंटसह अपलोड करावे
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २९ ऑक्टोबर २०२१ आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
UCIL Recruitment: Applications are invited for 51 mining posts at Uranium Corporation of India Limited. The last date to apply is 09 June 2021.
युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Uranium Corporation Of India Limited) येथे खाणकाम पदाच्या ५१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०९ जुन २०२१ आहे.
UCIL Recruitment 2021
विभागाचे नाव | युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Uranium Corporation Of India Limited) |
पदांचे नाव | खाणकाम |
एकूण पदे | ५१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | The office of General Manager(I/P&IRs/CP), Uranium Corporation of India Limited, PO: Jaduguda Mines, Dist: East Singhbhum, Jharkhand – 832 102. |
वयाची अट | ३० एप्रिल २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट] |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ३४,७८५/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | झारखंड |
अधिकृत वेबसाईट | www.uraniumcrp.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०९ जुन २०२१ |
UCIL Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
खाणकाम Mining Mates | ५१ | इंटरमेडिएट सह डीजीएमएस वैध अप्रबंधित खाणकाम प्रमाणपत्र ०१ वर्षे अनुभव. |
UCIL Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.uraniumcrp.in |