यूको बँक येथे विविध पदांच्या ०४ जागा
Uco Bank Recruitment 2021
Uco Bank Recruitment: Applications are invited for 04 posts at UCO Bank. There are Faculty, Office Assistants, Watchmen / Gardeners. The last date for receipt of applications is 15th October 2021.
यूको बँक (UCO Bank) येथे विविध पदांच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्राध्यापक, कार्यालय सहाय्यक, वॉचमन/ गार्डनर अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ ऑक्टोबर २०२१ आहे.
Uco Bank Recruitment 2021
विभागाचे नाव | यूको बँक (UCO Bank) |
पदांचे नाव | प्राध्यापक, कार्यालय सहाय्यक, वॉचमन/ गार्डनर |
एकूण पदे | ०४ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | UCO Bank, Zonal Office, S.K. Tarafdaar Road, Adampur Chowk, Bhagalpur-812001. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ६,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | भागलपूर, बांका |
अधिकृत वेबसाईट | www.ucobank.com |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १५ ऑक्टोबर २०२१ |
Uco Bank Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक Faculty | ०१ | पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी एमएसडब्ल्यू/ एमए/ एम.कॉम सह संगणक ज्ञान |
कार्यालय सहाय्यक Office Assistants | ०१ | पदवीधर बीएसडब्ल्यू/ बीए/ बी.कॉम सह संगणक ज्ञान |
वॉचमन/ गार्डनर Watchmen / Gardeners | ०२ | ७ वी परीक्षा उत्तीर्ण अनुभव. |
Uco Bank Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.ucobank.com |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- उमेदवाराने बँकेच्या विहित अर्जाच्या नमुन्यातच अर्ज करावा.
- अर्ज व इतर माहितीसाठी बँकेच्या www.ucobank.com या संकेतस्थळाला भेट द्या.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १५ ऑक्टोबर २०२१ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: UCO Bank, Zonal Office, S.K. Tarafdaar Road, Adampur Chowk, Bhagalpur-812001. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.