उल्हासनगर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०५ जागा

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for the post of Medical Officer at Ulhasnagar Mahanagarpalika. Interview date – 04 October 2021 to 08 October 2021 at 10:00 AM.

उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Mahanagarpalika) येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – ०४ ऑक्टोबर २०२१ ते ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे.

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव उल्हासनगर महानगरपालिका
(Ulhasnagar Mahanagarpalika)
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे ०५
मुलाखतीचे ठिकाण अग्निशमक  विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -३.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ५५०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण उल्हासनगर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.umc.gov.in
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी ०४ ऑक्टोबर २०२१ ते ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०:०० ते २.०० वाजेपर्यंत
मुलाखतीचा दिनांक ०४ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २.०० ते ५.०० वाजेपर्यंत

Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०५बीडीएस व कोरोना (कोविड – १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक
उपाययोजना करण्यासाठी १ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. 

Ulhasnagar Mahanagarpalika Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.umc.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात कालजीपुर्वक वाचावी.
  • अर्ज स्वीकारण्याचा पत्ता: अग्निशमक  विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -३.हा आहे.
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक: ०४ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत आहे.
  • थेट मुलाखतीची वेळ : ०४ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत दुपारी ०२.०० ते ०५.०० वाजेपर्यंत घेण्यात येईल.
  • अधिक माहितीसाठी: येथे क्लीक करा.

More Recruitments

उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध पदांच्या २७४ जागा

Ulhasnagar Mahanagarpalika: Ulhasnagar Municipal Corporation is inviting applications for 274 posts. It includes medical officers, staff nurses. The posts are Medical Officer, Staff Nurse, Ward Boy, Pharmacist, Lab Technician, Hospital Manager. Interview date – 04 October 2021 to 08 October 2021 from 10:00 AM to 12:00 PM.

उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Mahanagarpalika) येथे विविध पदांच्या २७४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स. वॉर्ड बॉय, औषध निर्माता, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०४ ऑक्टोबर २०२१ ते ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत आहे.

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव उल्हासनगर महानगरपालिका
(Ulhasnagar Mahanagarpalika)
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स. वॉर्ड बॉय, औषध निर्माता,
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर
एकूण पदे २७४
अर्ज पाठवण्याचा पत्ता
व मुलाखतीचे ठिकाण
अग्निशमक  विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -३.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३०,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये (महिना)
नौकरीचे ठिकाण उल्हासनगर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.umc.gov.in
मुलाखतीची तारीख ०४ ऑक्टोबर २०२१ ते ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत

Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
१०६संबंधित विषयांची पदवी / एमएमबीएस/ आयुष्य
स्टाफ नर्स
Staff Nurse
७६जीएनएम/ एएनएम
वॉर्ड बॉय
Ward Boy
७८किमान एसएससी, स्किल इंडिया कार्यक्रमातून प्रशिक्षित/
कोव्हीड-१९ बाबत कामाचा अनुभव असल्याचा प्राधान्य
औषध निर्माता
Pharmacist
०६पदवी/ पदविका फार्मसी
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी
Lab Technician
०६बी.एस्सी + संबंधित पदवी/ पदविका
हॉस्पिटल मॅनेजर
Hospital Manager
०२ कोणताही वैद्यकीय पदवीधर सह एमपीएच /
एमएचए अँड पीजी पदविका हॉस्पिटल व्यवस्थापन किंवा एमएसडब्ल्यू
MS-CIT.

Ulhasnagar Mahanagarpalika Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.umc.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात कालजीपुर्वक वाचावी.
  • अर्ज स्वीकारण्याचा पत्ता: अग्निशमक  विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -३.हा आहे.
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक: ०४ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत आहे.
  • थेट मुलाखतीची वेळ : ०४ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत दुपारी ०२.०० ते ०५.०० वाजेपर्यंत घेण्यात येईल.
  • अधिक माहितीसाठी: येथे क्लीक करा.

उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध पदांच्या ०९ जागा

Ulhasnagar Mahanagarpalik Recruitment: Ulhasnagar Municipal Corporation is inviting applications for 09 posts. It has posts like Physician, Anesthesiologist, Pediatrician. The interview is on September 07, 2021 at 11:00 AM.

उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Mahanagarpalika) येथे विविध पदांच्या ०९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिजिशियन, भूल तज्ञ, बालरोगतज्ञ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक -०७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव उल्हासनगर महानगरपालिका
(Ulhasnagar Mahanagarpalika)
पदांचे नाव फिजिशियन, भूल तज्ञ, बालरोगतज्ञ
एकूण पदे ०९
मुलाखतीचे ठिकाण वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका
वयाची अट ०७ सप्टेंबर २०२१ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २,५०,०००/- रुपये (महिना)
नौकरीचे ठिकाण उल्हासनगर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.umc.gov.in
मुलाखतीची तारीख ०७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता

Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
फिजिशियन
Physician
०३एम.एम.बी.एस. (एम.डी.)
भूल तज्ञ
Anesthesiologist
०३एम.एम.बी.एस. (एम.डी.) यांना प्राधान्य किंवा एम.एम.बी.एस. (डी.ए)
किमान ०५ वर्षाचा अनुभव
बालरोगतज्ञ
Pediatrician
०३एम.एम.बी.एस. एम.डी/ डीएनबी किंवा डीसीएच

Ulhasnagar Mahanagarpalika Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.umc.gov.in

उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध पदाच्या १८ जागा

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment: Applications are invited for 18 posts in Ulhasnagar Mahanagarpalika. It has posts like Physician, Anesthesiologist, Medical Officer. Interview date – 07 June 2021 at 11.00 am.

उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Mahanagarpalika) येथे विविध पदाच्या १८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिजिशियन, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०७ जुन २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव उल्हासनगर महानगरपालिका
(Ulhasnagar Mahanagarpalika)
पदांचे नाव फिजिशियन, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे १८
मुलाखतीचे ठिकाण अग्निशमन कार्यालय, महानगरपालिका मुख्यालयाच्या पढीमागे,
उल्हासनगर – ३.
वयाची अट ०७ जून २०२१ रोजी ४० वर्षापर्यंत 
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ७५,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण उल्हासनगर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.umc.gov.in
मुलाखतीची तारीख ०७ जुन २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता

Ulhasnagar Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
फिजिशियन
Physician
०४एम.एम.बी.एस. (एम.डी.)
भूलतज्ञ
Anesthesiologist
`०४एम.एम.बी.एस. (एम.डी.) यांना प्राधान्य किंवा एम.एम.बी.एस. (डी.ए)
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
१००१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी.
०२) शासकीय/निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांकडील खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामकाजाचा ०३ वर्षांचा अनुभवास प्राधान्य
०३) एम.बी.बी.एस. पदवी उमेदवार उपलब्ध न झाल्यास बी.ए.एम.एस.,
०४) शासकीय/निमशासकीय स्थानिक स्वराज्य सस्थकडीलखाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामकाजाचा ०३ वर्षांचा अनुभवास प्राधान्य,
०५) बी.एच.एम.एस. व बी.डी.एस.
०६) शासकीय/निशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामकाजाचा ०३ वर्षांचा अनुभवास प्राधान्य.

Ulhasnagar Mahanagarpalika Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.umc.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.