युनियन बँक ऑफ इंडिया येथे विविध पदांच्या २५ जागा

Union Bank of India Recruitment 2021

Union Bank of India Recruitment: Union Bank of India is inviting applications for 25 posts. It has Senior Manager, Manager positions. The last date to apply online is 07 January 2022.

युनियन बँक ऑफ इंडिया [Union Bank of India] येथे विविध पदांच्या २५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०७ जानेवारी २०२२ आहे.

Union Bank of India Recruitment 2021

विभागाचे नाव युनियन बँक ऑफ इंडिया
[Union Bank of India]
पदांचे नाव वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक
एकूण पदे २५
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.unionbankofindia.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०७ जानेवारी २०२२

Union Bank of India Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ व्यवस्थापक
Senior Manager
०९ बी.ई., बी.एस्सी. (संगणक विज्ञान), एमसीए/ एमए/ एमबीए
अनुभव
व्यवस्थापक
Manager
१६ बी.ई., बी.एस्सी. (संगणक विज्ञान), एमसीए/ बी.टेक./
एम.टेक.आयटी/ डाटा सायन्स/ पदव्युत्तर पदवी / अभियांत्रिकी पदवी /
ईसीई/ एम.एस्सी./ एमए
अनुभव.

Union Bank of India Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.unionbankofindia.co.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत.
  • उमेदवाराकडे अर्ज भरण्यापूर्वी स्वतःचा ई – मेल आयडी असावा.
  • उमेदवाराने फक्त एकाच पदासाठी अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपते (बायोडाटा, आयडी पुरावा, वयाचा पुरावा, PWD प्रमाणपत्र (लागू असल्यास), शैक्षणिक पात्रता, अनुभव ई.) अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ७ जानेवारी २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

युनियन बँक ऑफ इंडिया येथे वरिष्ठ कार्यकारी/डोमेन तज्ञ पदांच्या ०६ जागा

Bank of Baroda Recruitment: Union Bank of India is inviting applications for 06 posts of Senior Executive / Domain Expert. These include Chief Risk Officer, Chief Digital Officer, Head – Analysis, Chief Economic Advisor, Head – API Management, Head – Digital Lending and Fin Tech. The last date to apply online is December 29, 2021.

युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) येथे वरिष्ठ कार्यकारी/डोमेन तज्ञ पदांच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, प्रमुख – विश्लेषण, मुख्य आर्थिक सल्लागार, प्रमुख – API व्यवस्थापन, प्रमुख – डिजिटल कर्ज आणि फिनटेक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २९ डिसेंबर २०२१ आहे.

Union Bank of India Recruitment 2021

विभागाचे नाव युनियन बँक ऑफ इंडिया
(Union Bank of India)
पदांचे नाव मुख्य जोखीम अधिकारी, मुख्य डिजिटल अधिकारी, प्रमुख – विश्लेषण,
मुख्य आर्थिक सल्लागार, प्रमुख – API व्यवस्थापन, प्रमुख – डिजिटल कर्ज आणि फिनटेक
एकूण पदे ०६
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क १०००/- रुपये
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.unionbankofindia.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २९ डिसेंबर २०२१

Union Bank of India Vacancy Details and Eligibility Crateria

वरिष्ठ कार्यकारी/डोमेन तज्ञ (Senior Executive/Domain Expert) : ०६ जागा

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
मुख्य जोखीम अधिकारी
Chief Risk Officer
०१ पदवी
०५ वर्षे अनुभव
मुख्य डिजिटल अधिकारी
Chief Digital Officer
०१ तंत्रज्ञान किंवा व्यवसाय प्रशासनात मास्टर्स (MBA)
संगणक शास्त्रात बॅचलर पदवी किंवा अभियंता. 
०४+ वर्षे अनुभव
प्रमुख – विश्लेषण
Head – Analysis
०१ कॉम्प्युटर सायन्स मध्ये बॅचलर पदवी/ अभियांत्रिकी, सांख्यिकी
किंवा संबंधित परिमाणवाचक पदवी
डेटा सायन्स, कॉम्प्युटर विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, माहिती प्रणाली
आणि सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी. 
१०+ वर्षे अनुभव
मुख्य आर्थिक सल्लागार
Chief Economic Advisor
०१ इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर्स स्पेशलायझेशनसह आर्थिक / आर्थिक अर्थशास्त्र
मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थामधून अर्थमिती पदवी.
१२ वर्षे अनुभव
प्रमुख – API व्यवस्थापन
Head – API Management
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.टेक. / बीई (संगणक विज्ञान / आयटी)
०२ ते ०५ वर्षे अनुभव
प्रमुख – डिजिटल कर्ज आणि फिनटेक
Head – Digital Lending and Fin Tech
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी
०५ वर्षे अनुभव

Union Bank of India Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
मुख्य जोखीम अधिकारी
Chief Risk Officer
३५ वर्षे ते ५५ वर्षे
मुख्य डिजिटल अधिकारी
Chief Digital Officer
३५ वर्षे ते ५० वर्षे
प्रमुख – विश्लेषण
Head – Analysis
३५ वर्षे ते ५० वर्षे
मुख्य आर्थिक सल्लागार
Chief Economic Advisor
३५ वर्षे ते ५० वर्षे
प्रमुख – API व्यवस्थापन
Head – API Management
३५ वर्षे ते ५० वर्षे
प्रमुख – डिजिटल कर्ज आणि फिनटेक
Head – Digital Lending and Fin Tech
३५ वर्षे ते ५० वर्षे

Union Bank of India Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.unionbankofindia.co.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करावा.
  • अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे सादर करावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २९ डिसेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

युनियन बँक ऑफ इंडिया येथे विविध पदाच्या ३४७ जागा

Union Bank of India Recruitment: Union Bank of India is inviting applications for 347 posts. These include Senior Manager (Risk), Manager (Risk), Manager (Civil Engineer), Manager (Architect), Manager (Electrical Engineer), Manager (Printing Technician), Manager (Forex), Manager (Chartered Accountant), Assistant Manager (Technical Officer), Assistant Manager (Forex). The last date to apply online is 03 September 2021.

युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) येथे विविध पदाच्या ३४७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (जोखीम), व्यवस्थापक (जोखीम), व्यवस्थापक (स्थापत्य अभियंता), व्यवस्थापक (आर्किटेक्ट), व्यवस्थापक (विद्युत अभियंता), व्यवस्थापक (मुद्रण तंत्रज्ञ), व्यवस्थापक (फॉरेक्स), व्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटंट), सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक अधिकारी), सहाय्यक व्यवस्थापक (फॉरेक्स) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०३ सप्टेंबर २०२१ आहे.

Union Bank of India Recruitment 2021

विभागाचे नाव युनियन बँक ऑफ इंडिया
(Union Bank of India)
पदाचे नाव वरिष्ठ व्यवस्थापक (जोखीम), व्यवस्थापक (जोखीम), व्यवस्थापक (स्थापत्य अभियंता),
व्यवस्थापक (आर्किटेक्ट), व्यवस्थापक (विद्युत अभियंता), व्यवस्थापक (मुद्रण तंत्रज्ञ),
व्यवस्थापक (फॉरेक्स), व्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटंट), सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक अधिकारी),
सहाय्यक व्यवस्थापक (फॉरेक्स)
एकूण पदे ३४७
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क ८५०/- रुपये
[SC/ST/PWBD शुल्क नाही]
वेतनमान ३६,०००/- रुपये ते ७८,२३०/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.unionbankofindia.co.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ .

Union Bank of India Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ व्यवस्थापक (जोखीम)
Senior Manager (Risk)
६०ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क (GARP) कडून
आर्थिक जोखीम व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र
किंवा
 सीए/ सीडब्ल्यूए (आयसीडब्ल्यूए)/ सीएस किंवा
एमबीए (किमान २ वर्षे) किंवा गणित/सांख्यिकी
किंवा
अर्थशास्त्रात मास्टर पदवी किमान ६०% गुण
व्यवस्थापक (जोखीम)
Manager (Risk)
६०ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क (GARP) कडून
आर्थिक जोखीम व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र
किंवा
 सीए/ सीडब्ल्यूए (आयसीडब्ल्यूए)/ सीएस किंवा
एमबीए (किमान २ वर्षे) किंवा गणित/सांख्यिकी
किंवा
अर्थशास्त्रात मास्टर पदवी किमान ६०% गुण
व्यवस्थापक (स्थापत्य अभियंता)
Manager (Civil Engineer)
०७मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी 
०३ वर्षे अनुभव
व्यवस्थापक (आर्किटेक्ट)
Manager (Architect)
०७मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी 
०३ वर्षे अनुभव
व्यवस्थापक (विद्युत अभियंता)
Manager (Electrical Engineer)
०२ मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग मध्ये बी.ई./ बी. टेक. 
०५ वर्षे अनुभव
व्यवस्थापक (मुद्रण तंत्रज्ञ)
Manager (Printing Technician)
०१मान्यताप्राप्त विद्यापीठातून मुद्रण तंत्रज्ञानातील बी.ई./ बी. टेक. 
०३ वर्षे अनुभव
व्यवस्थापक (फॉरेक्स)
Manager (Forex)
५०मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/मंडळातून कोणत्याही विषयातील पदवीधर
किंवा
एमबीए (किमान २ वर्षे) / PGDBA / PGDBM / PGPM / PGDM
मध्ये स्पेशलायझेशनसह वित्त / आंतरराष्ट्रीय व्यवसाय / व्यापार वित्त
व्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटंट)
Manager (Chartered Accountant)
१४ ICAI द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट.
०२ वर्षे अनुभव
सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक अधिकारी)
Assistant Manager (Technical Officer)
२६मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/
प्रॉडक्शन/ मेटलर्जी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि
दूरसंचार/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ वस्त्र/
रासायनिक मध्ये अभियांत्रिकी पदवी/ बी.फार्मा
सहाय्यक व्यवस्थापक (फॉरेक्स)
Assistant Manager (Forex)
१२०मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/मंडळातून
कोणत्याही विषयातील पदवीधर
किंवा
एमबीए (किमान २ वर्षे) / PGDBA / PGDBM / PGPM /
PGDM मध्ये स्पेशलायझेशनसह वित्त / आंतरराष्ट्रीय व्यवसाय / व्यापार वित्त

Union Bank of India Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०३ सप्टेंबर २०२१ रोजी [
SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
वरिष्ठ व्यवस्थापक (जोखीम)
Senior Manager (Risk)
३० वर्षे ते ४० वर्षापर्यंत
व्यवस्थापक (जोखीम)
Manager (Risk)
२५ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
व्यवस्थापक (स्थापत्य अभियंता)
Manager (Civil Engineer)
२५ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
व्यवस्थापक (आर्किटेक्ट)
Manager (Architect)
२५ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
व्यवस्थापक (विद्युत अभियंता)
Manager (Electrical Engineer)
२५ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
व्यवस्थापक (मुद्रण तंत्रज्ञ)
Manager (Printing Technician)
२५ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
व्यवस्थापक (फॉरेक्स)
Manager (Forex)
२५ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
व्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटंट)
Manager (Chartered Accountant)
२५ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक अधिकारी)
Assistant Manager (Technical Officer
२० वर्षे ते ३० वर्षापर्यंत
सहाय्यक व्यवस्थापक (फॉरेक्स)
Assistant Manager (Forex)
२० वर्षे ते ३० वर्षापर्यंत

Union Bank of India Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.unionbankofindia.co.in

Leave A Reply

Your email address will not be published.