[UTIITSL] यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिस लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या जागा

UTIITSL Recruitment 2022

UTIITSL Recruitment: Applications are invited for various posts at UTI Infrastructure Technology and Services Limited Mumbai. It has the posts of Managing Director (MD), Chief Executive Officer (CEO). The last date to apply online is 4th February 2022 and the last date to receive the application is 11th February 2022.

यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिस लिमिटेड मुंबई [UTI Infrastructure and Services Limited] येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ४ फेब्रुवारी २०२२ आहे व अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक: ११ फेब्रुवारी २०२२ आहे.

UTIITSL Recruitment 2022

विभागाचे नाव यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिस लिमिटेड मुंबई
[UTI Infrastructure and Services Limited]
पदांचे नाव व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Vice President HR UTI Infrastructure Technology And Services Limited Plot No 3, Sector 11 CBD Belapur, Navi Mumbai 400614.
वयाची अट १८ जानेवारी २०२२ रोजी ५७ वर्षापर्यंत.
शैक्षणिक पात्रता ०१) अभियांत्रिकी मध्ये पदवी / एमबीए / सीए / आयसीडब्ल्यूए / विज्ञान / वाणिज्य मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. ०२) २० वर्षे अनुभव.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ५२,७९,९०४/- रुपये (प्रति वार्षिक).
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.utiitsl.com
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२
अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक ११ फेब्रुवारी २०२२

UTIITSL Name of post

पद क्रमांक पदांचे नाव
०१ व्यवस्थापकीय संचालक
Managing Director (MD)
०२ मुख्य कार्यकारी अधिकारी
Chief Executive Officer (CEO)

UTIITSL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.utiitsl.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने www.utitsl.com या संकेतस्थळावर अर्ज करावा.
  • अर्जाची रीतसर स्वाक्षरी केलेली प्रत, जन्मतारखेचा पुरावा, इत्यादी कागदपत्रे DHRD कडे पाठवावेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ११ फेब्रुवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Vice President HR UTI Infrastructure Technology And Services Limited Plot No 3, Sector 11 CBD Belapur, Navi Mumbai 400614. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.