विभागीय आयुक्त अमरावती भरती २०२२

Vibhagiya Aayukt Amravati Recruitment 2022

Vibhagiya Aayukt Amravati Recruitment: Applications are being invited for 03 posts of Divisional Commissioner Amravati. There are posts like Senior Assistant, Helper (Peon). The last date for receipt of applications is 26th June, 2022.

विभागीय आयुक्त अमरावती [Divisional Commissioner Amravati] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अका/वरिष्ठ सहाय्यक, मदतनीस (शिपाई) अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २६ जून २०२२ रोजी आहे.

Vibhagiya Aayukt Amravati Recruitment 2022

विभागाचे नाव विभागीय आयुक्त अमरावती
[Divisional Commissioner Amravati
पदांचे नाव अका/वरिष्ठ सहाय्यक, मदतनीस (शिपाई)
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती, जुना बायपास रोड, कॅम्प रोड, अमरावती पिन कोड – ४४४६०२.
शैक्षणिक पात्रता ०१) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता
अथवा संबंधित कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव असावा.
०२) करार/कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त
कर्मचारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने
सक्षम असावा व तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे
आवश्यक क्षमता असावी.
०३) करार/कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावच्या सेवा निवृत्त
कर्मचारी यांच्या विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची
कार्यवाही चालू किंवा प्रस्तावित नसावी
किंवा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  शासन निर्णय महसूल व वन विभाग, दि.३१/०१/२०२१ नुसार.
नौकरीचे ठिकाण अमरावती  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.amravati.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०२२

Vibhagiya Aayukt Amravati Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
अका/वरिष्ठ सहाय्यक
Senior Assistant
०२
मदतनीस (शिपाई)
Helper (Peon)
०१

Vibhagiya Aayukt Amravati Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.amravati.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्हानिहाय संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
  • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २६ जून २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती, जुना बायपास रोड, कॅम्प रोड, अमरावती पिन कोड – ४४४६०२.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.