विज्ञान प्रसार मध्ये विविध पदाच्या १२ जागा

Vigyan Prasar Recruitment 2021

Vigyan Prasar Recruitment: Applications are invited for 12 posts in Vigyan Prasar. These include Senior Project Consultant, Project Consultant, Associate Project Consultant, Project Associate, Project Assistant. Last date to apply – 21st June 2021

विज्ञान प्रसार (Vigyan Prasar) मध्ये विविध पदाच्या १२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्या मध्ये वरिष्ठ प्रकल्प सल्लागार, प्रकल्प सल्लागार, सहयोगी प्रकल्प सल्लागार, प्रकल्प सहकारी, प्रकल्प सहाय्यक अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ जुन २०२१

Vigyan Prasar Recruitment – 2021

विभागाचे नाव विज्ञान प्रसार
पदांचे नावे वरिष्ठ प्रकल्प सल्लागार, प्रकल्प सल्लागार, सहयोगी प्रकल्प सल्लागार, प्रकल्प सहकारी, प्रकल्प सहाय्यक
एकूण पदे १२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता A-50, Instutional Area, Sector – 62, Noida (UP)
अधिकृत वेबसाईट www.vigyanprasar.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुन २०२१

Vigyan Prasar Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ प्रकल्प सल्लागार
Senior Project Consultant
०१ १) मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान, अभियांत्रिकी, पर्यावरण, कृषी, औषध, मीडिया आणि मास कम्युनिकेशन, विज्ञान संप्रेषण, इंग्रजी किंवा समकक्ष
२) २० वर्ष अनुभव
प्रकल्प सल्लागार
Project Consultant
०३१) इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि / कॉम्पुटर विज्ञान मध्ये एमसीए / एम. एससी / एम. टेक / पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष
२) ०५ वर्ष अनुभव
सहयोगी प्रकल्प सल्लागार
Associate Project Consultant
०३ १) मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रमाणपत्र / पदविकासह ललित कला ग्राफिक्स / चित्रकला / कला / विज्ञान मध्ये पदवी किंवा समकक्ष
२) १० वर्ष अनुभव
प्रकल्प सहकारी
Project Associate
०३१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी, मीडिया आणि मास कम्युनिकेशन, विज्ञान, पर्यावरण, औषध, विज्ञान संप्रेषण मध्ये अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
२) ०२ वर्ष अनुभव
प्रकल्प सहाय्यक
Project Assistant
०२१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, प्राधान्य पदव्युत्तरपदवी
२) ०२ वर्ष अनुभव

वयाची अट – ०१ एप्रिल २०२१ रोजी ६० वर्षापर्यंत

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – २५,०००/-रुपये ते १,०४, ०००/- रुपये

नौकरीचे ठिकाण – नोएडा (उत्तर प्रदेश)

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतकस्थळ www.vigyanprasar.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.