व्ही.एम.एम. कॉलेज अँड सफदरजंग हॉस्पिटल येथे विविध पदाच्या ९६ जागा
VMM College Delhi Recruitment 2021
VMM College Delhi Recruitment: V.M.M. College and Safdarjung Hospital, New Delhi (VMM College & Satdarjung Hospital, New Delhi) is inviting applications for 96 posts. It has senior resident and junior resident posts. Online interview dates are on 19th May and 20th May 2021.
व्ही.एम.एम. कॉलेज अँड सफदरजंग हॉस्पिटल नवी दिल्ली (VMM College & Satdarjung Hospital, New Delhi) येथे विविध पदाच्या ९६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ रहिवासी, कनिष्ठ रहिवासी अशी पदे आहेत. ऑनलाईन मुलाखत दिनांक – १९ मे व २० मे २०२१ रोजी आहे.
VMM College Delhi Recruitment 2021
विभागाचे नाव | व्ही.एम.एम. कॉलेज अँड सफदरजंग हॉस्पिटल नवी दिल्ली (VMM College & Satdarjung Hospital, New Delhi) |
पदांचे नाव | वरिष्ठ रहिवासी, कनिष्ठ रहिवासी |
एकूण पदे | ९६ |
मुलाखतीचे ठिकाण | जाहिरात पहा |
वयाची अट | ४५ वर्षापर्यंत (SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट) |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ८५,०००/- रुपये ते ९०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | नवी दिल्ली |
अधिकृत वेबसाईट | www.vmmc-sjh.nic.in |
ऑनलाईन मुलाखतीची तारीख | १९ मे व २० मे २०२१ |
VMM College Delhi Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ रहिवासी Senior Residents | ३२ | पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा / एमबीबीएस नोंदणीसह दिल्ली मेडिकल कौन्सिल (डीएमसी) ०२ वर्षे अनुभव |
कनिष्ठ रहिवासी Junior Residents | ६४ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी नोंदणीसह दिल्ली मेडिकल कौन्सिल (डीएमसी) इंटर्नशिप. |
VMM College Delhi Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.vmmc-sjh.nic.in |