वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे विविध पदाच्या ०७ जागा

VNMKV Parbhani Recruitment 2021

VNMKV Parbhani Recruitment: Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth Parbhani is inviting applications for 07 posts. These include Senior Research Associates, Project Assistants, Skilled Assistants. The interview date is June 30, 2021.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी (Vasantrao Naik Marathwada Krishi Vidhyapeeth, Parbhani ) येथे विविध पदाच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ संशोधन सहकारी,प्रकल्प सहाय्यक, कुशल मदतनीस अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ३० जून २०२१ रोजी आहे.

VNMKV Parbhani Recruitment 2021

विभागाचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी
(Vasantrao Naik Marathwada Krishi Vidhyapeeth, Parbhani )
पदांचे नाव वरिष्ठ संशोधन सहकारी,प्रकल्प सहाय्यक, कुशल मदतनीस
एकूण पदे ०७
मुलाखतीचे ठिकाण ऑफिसर प्रभारी कक्ष, कृषी संशोधन केंद्र, बदनापूर
शुल्क शुल्क नाही
नौकरीचे ठिकाण बदनापूर (महाराष्ट्र)
वेतनमान वरिष्ठ संशोधन सहकारी – ३१००० + HRA
प्रकल्प सहाय्यक – १५०००
कुशल मदतनीस – १००००
वेतनमान ऑफिसर प्रभारी कक्ष, कृषी संशोधन केंद्र, बदनापूर
अधिकृत वेबसाईट vnmkv.ac.in
मुलाखतीची तारीख ३० जून २०२१

VNMKV Parbhani Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ संशोधन सहकारी
Senior Research Associates
०२M.Sc (Agril Botony)
प्रकल्प सहाय्यक
Project Assistants
०२B.Sc (Agriculture)
कुशल मदतनीस
Skilled Assistants
०३Agril, Diploma

VNMKV Parbhani Important Link

जाहिरात (PDF)जाहिरात क्र . ०१ – येथे क्लीक करा
जाहिरात क्र . ०२ – येथे क्लीक रा
अधिकृत संकेतस्थळ vnmkv.ac.in
Leave A Reply

Your email address will not be published.