विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र येथे तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाच्या १५८ जागा

VSSC Recruitment 2021

VSSC Recruitment: Applications are invited for 158 posts of Technician Trainee at Vikram Sarabhai Space Center. These include Automobile Engineering, Chemical Engineering, Civil Engineering, Computer Engineering, Electrical Engineering, Electronics Engineering, Instrument Engineering, Mechanical Engineering. The last date to apply online is August 4, 2021.

विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र (Vikram Sarabhai Space Centre) येथे तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाच्या १५८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ऑटोमोबाईल अभियांत्रिकी, केमिकल अभियांत्रिकी, सिव्हिल अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, साधन अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ४ ऑगस्ट २०२१ आहे.

VSSC Recruitment 2021

विभागाचे नाव विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र
(Vikram Sarabhai Space Centre)
पदाचे नाव ऑटोमोबाईल अभियांत्रिकी, केमिकल अभियांत्रिकी, सिव्हिल अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी,
विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, साधन अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी
एकूण पदे १५८
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी पदविका (संबंधित शाखेत).
वयाची अट ०४ ऑगस्ट २०२१ रोजी ३० वर्षे
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ८,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.vssc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ४ ऑगस्ट २०२१

VSSC Vacancy Details

तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Technician Apprentice) : १५८ जागा

पदाचे नाव पद संख्या
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी
Automobile Engineering
०८
केमिकल अभियांत्रिकी
Chemical Engineering
२५
सिव्हिल अभियांत्रिकी
Civil Engineering
०८
संगणक अभियांत्रिकी
Computer Engineering
१५
विद्युत अभियांत्रिकी
Electrical Engineering
१०
इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी
Electronics Engineering
४०
साधन अभियांत्रिकी
Instrument Engineering
०६
यांत्रिक अभियांत्रिकी
Mechanical Engineering
४६

VSSC Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.vssc.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.