वसई विरार महानगरपालिका येथे विविध पदांच्या १२ जागा (मुदतवाढ)

VVCMC Recruitment 2021

VVCMC Recruitment: Vasai Virar City Municipal Corporation is inviting applications for 12 posts. There are positions like lawyer, senior advisor. The last date to apply is July 26, 2021 instead of July 15, 2021.

वसई विरार महानगरपालिका (Vasai Virar City Municipal Corporation) येथे विविध पदांच्या १२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वकील, वरिष्ठ सल्लागार अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ जुलै २०२१ ऐवजी २६ जुलै २०२१ आहे.

VVCMC Recruitment 2021

विभागाचे नाव वसई विरार महानगरपालिका
(Vasai Virar City Municipal Corporation)
पदांचे नाव वकील, वरिष्ठ सल्लागार
एकूण पदे १२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता वसई विरार शहर महानगरपालिका, विधी विभाग, चौथा मजला,
प्रभाग समिती-सी कार्यालय, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व).
शैक्षणिक पात्रता  ०१) अभियोक्ता मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा .
०२) अभियोक्ता बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा चा सनदधारक असावा .
०३) अभियोक्त्यास १० वर्षापेक्षा जास्त स्वतंत्र न्यायालयीन कामाचा अनुभव असावा .
०४) अभियोक्त्यास फौजदारी व दिवाणी न्यायालयाच्या कार्यपध्दतीचे उत्तम ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.
०५) अभियोक्त्यास मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण वसई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.vvcmc.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२१ ऐवजी २६ जुलै २०२१

VVCMC Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
वकील
Advocates
११
वरिष्ठ सल्लागार
Senior Counselor
०१

VVCMC Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.vvcmc.in
Leave A Reply

Your email address will not be published.