[Western Railway] पश्चिम रेल्वे मुंबई भरती २०२२

Western Railway Jagjivanram Hospital Recruitment 2022

Western Railway Jagjivanram Hospital Recruitment: Applications are invited for 36 posts of Hospital Assistant at Western Railway Jagjivanram Hospital, Mumbai. The last date to apply online is: June 20, 2022.

पश्चिम रेल्वे जगजीवनराम हॉस्पिटल मुंबई [Western Railway Jagjivanram Hospital, Mumbai] येथे हॉस्पिटल असिस्टंट पदाच्या ३६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २० जून २०२२ आहे.

Western Railway Jagjivanram Hospital Recruitment 2022

विभागाचे नाव पश्चिम रेल्वे जगजीवनराम हॉस्पिटल मुंबई
[Western Railway Jagjivanram Hospital, Mumbai]
पदाचे नाव हॉस्पिटल असिस्टंट
एकूण पदे ३६
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १८ ते ३३ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १८,०००/- रुपये + भत्ते लागू 
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण ७ वा मजला, ऑडीटोरियम जगजीवन राम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई – ४००००८.
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० जून २०२२
मुलाखत दिनांक २४ जून २०२२

Western Railway Jagjivanram Hospital Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
हॉस्पिटल असिस्टंट
Hospital Assistant
३६१) १० वी परीक्षा उत्तीर्ण + हॉस्पिटल च्या
कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.

Western Railway Jagjivanram Hospital Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • सादर पदाची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २० जून २०२२ आहे.
  • मुलाखत दिनांक : २४ जून २०२२ रोजी आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण : ७ वा मजला, ऑडीटोरियम जगजीवन राम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई – ४००००८. हे आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

पश्चिम रेल्वे मुंबई येथे विविध पदांच्या १७ जागा

Western Railway Jagjivanram Hospital Recruitment: Applications are invited for 17 posts at Western Railway Jagjivanram Hospital, Mumbai. There are posts like Senior Residents, Junior Residents. Interview date is 19th August 2021.

पश्चिम रेल्वे जगजीवनराम हॉस्पिटल [Western Railway Jagjivanram Hospital, Mumbai] येथे विविध पदांच्या १७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ रहिवासी, कनिष्ठ रहिवासी अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १९ ऑगस्ट २०२१ रोजी आहे.

Western Railway Jagjivanram Hospital Recruitment 2021

विभागाचे नाव पश्चिम रेल्वे जगजीवनराम हॉस्पिटल
[Western Railway Jagjivanram Hospital, Mumbai]
पदांचे नाव वरिष्ठ रहिवासी, कनिष्ठ रहिवासी
एकूण पदे १७
मुलाखतीचे ठिकाण ७ वा मजला, ऑडीटोरियम जगजीवन राम हॉस्पिटल,
मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई – ४००००८.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ६४,०००/- रुपये ते १,११,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.wr.indianrailways.gov.in
मुलाखतीची तारीख १९ ऑगस्ट २०२१

Western Railway Jagjivanram Hospital Vacancy Details

पदांचे नाव एकूण पदे
वरिष्ठ रहिवासी
Senior Residents
१२
कनिष्ठ रहिवासी
Junior Residents
०५

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.