[Western Railway] पश्चिम रेल्वे भरती २०२२

Western Railway Recruitment 2022

Western Railway Recruitment: Jagjivanram Hospital, Western Railway Mumbai [Jagjivanram Hospital, Western Railway. Applications are invited for 18 posts in Mumbai. These include Nursing Superintendent, Radiographer, Dental Technician, Physiotherapist, Oral Dental Hygienist, Occupational Therapist. The last date to apply online is April 20, 2022.

जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे मुंबई [Jagjivanram Hospital, Western Railway. Mumbai] येथे विविध पदांच्या १८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट, रेडिओग्राफर, डेंटल टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट, ओरल डेंटल, ऑक्युपेशनल अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २० एप्रिल २०२२ आहे.

Western Railway Recruitment 2022

विभागाचे नाव जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे मुंबई
[Jagjivanram Hospital, Western Railway. Mumbai]
पदांचे नाव नर्सिंग सुपरिटेंडेंट, रेडिओग्राफर, डेंटल टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट, ओरल डेंटल, ऑक्युपेशनल
एकूण पदे १८
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २९,२००/- रुपये ते ४४,९००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० एप्रिल २०२२

Western Railway Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
नर्सिंग सुपरिटेंडेंट
Nursing Superintendent
१३नोंदणीकृत परिचारिका प्रमाणपत्र आणि सामान्य नसिंगमध्ये ३ वर्षांचा कोर्स उत्तीर्ण आणि स्कुल ऑफ नर्सिंग (किंवा) अन्य संस्था ज्या
इडियन नर्सिग कौन्सिलने मान्यता दिली आहे (किंवा) बी. एस्सी (नर्सिंग) अतिदक्षता विभाग किंवा जास्त रुग्णसंख्य असलेल्या
आस्थापनेत कामाचा अनुभव.
रेडिओग्राफर
Radiographer
०१ १०+२ भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह आणि रेडिओग्राफीची / एक्स रे तंत्रज्ञान रडिओ डायग्नोसिस तंत्रज्ञान (२ वर्षे अभ्यासक्रम) यांची पदविका मान्यताप्राप्त संस्थेतन, विज्ञान शाखेचा पदवीध रेडिओग्राफीची / एक्स रे तंत्रज्ञान / रेडिओ डायग्नोसिस तंत्रज्ञान (२ वर्षे अभ्यासक्रम ) यांची पदविका यांच्यासा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
डेंटल टेक्निशियन
Dental Technician
०१डेंटल टेक्निशियन १०+ २ उच्च वर्षे माध्यमिक विज्ञान विषयासह मान्यताप्राप्त बोर्डाकडून. डेंटल. मेकॅनिक / टेक्निशियन मध्ये पदविका (२ वर्षांचा कालावधी ) डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी मान्यत दिलेल्या संस्थेकडून, डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया / स्टेट डेंटल कौन्सिल यांच्याकडे नोंदणी आवश्यक. सरकार, रुग्णालय / संस्था यांच्या डेंटल लॅब मध्ये एक वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य,
फिजिओथेरपिस्ट
Physiotherapist
०१फिजिओथेरपी मधील स्नातक पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि फिजिओथेरपिस्ट म्हणून २ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव शंभर रुग्णसंख्या असलेल्या रुग्णालयात असल्यास प्राधान्य
ओरल डेंटल
Oral Dental Hygienist
०१मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी (जीवशास्त्रविषयातून किंवा समतुल्य पदविका / प्रमाणपत्र अभ्यासक्रम (०२ वर्षे ) डेंटल हायजिन या विषयावर डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता असलेल्या संस्थेतून डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे डेंटल हायजिनिस्ट म्हणून नोंदणी आणि डेंटिस्ट हणून दोन वर्षांचा अनुभव.
ऑक्युपेशनल
Occupational Therapist
०१ऑक्युपेशनल थेरेपी या विषयात थेरपिस्ट पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतन आणि रुग्णालयात/ वैद्यकीय संस्थेत प्रत्यक्ष कामाचा
०२ वर्षाचा अनुभव ऑक्युपेशनल थेरेपीमध्ये.

Western Railway Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
नर्सिंग सुपरिटेंडेंट
Nursing Superintendent
२० वर्षे ते ४० वर्षे
रेडिओग्राफर
Radiographer
१९ वर्षे ते ३३ वर्षे
डेंटल टेक्निशियन
Dental Technician
१८ वर्षे ते ३३ वर्षे
फिजिओथेरपिस्ट
Physiotherapist
१८ वर्षे ते ३३ वर्षे
ओरल डेंटल
Oral Dental Hygienist
१८ वर्षे ते ३३ वर्षे
ऑक्युपेशनल
Occupational Therapist
१८ वर्षे ते ३३ वर्षे

Western Railway Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र व इच्छुक उमेदवाराने केवळ ऑनलाईन अर्ज करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २० एप्रिल २०२२ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

पश्चिम रेल्वे येथे वरिष्ठ निवासी पदाच्या ०४ जागा

Western Railway Recruitment: Applications are invited for the post of Senior Resident at Western Railway. Interview date – 08 December 2021 at 9.00 am.

पश्चिम रेल्वे (Western Railway) येथे वरिष्ठ निवासी पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – ०८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता आहे.

Western Railway Recruitment 2021

विभागाचे नाव पश्चिम रेल्वे
(Western Railway)
पदाचे नाव वरिष्ठ निवासी
एकूण पदे ०४
मुलाखतीचे ठिकाण ७ वा मजला, ऑडी टो रि अम, जगजीवन राम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग, मुंबई मध्य, मुंबई – ४००००८.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १,११,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.wr.indianrailways.gov.in
मुलाखतीची तारीख ०८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता आहे.

Western Railway Vacancy Details

पदाचे नाव एकूण पदे
वरिष्ठ निवासी
Senior Resident
०४

Western Railway Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने अझिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे व त्याच्या साक्षांकित प्रती सोबत आणाव्यात
 • मुलाखतीची दिनांक: ०८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण: ७ वा मजला, ऑडी टो रि अम, जगजीवन राम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग, मुंबई मध्य, मुंबई – ४००००८.हा आहे.
 • आधीक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

पश्चिम रेल्वे येथे विविध पदांच्या ८० जागा (मुदतवाढ)

Western Railway Recruitment: Applications are invited for 80 posts in Western Railway. There are posts of Junior Stenographer English, Junior Stenographer Hindi, Junior Translator Hindi, Junior Engineer, Technician III. The last date to apply online is 26 November 2021 instead of 21 November 2021.

पश्चिम रेल्वे (Western Railway) येथे विविध पदांच्या ८० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ आशुलिपिक इंग्रजी, कनिष्ठ आशुलिपिक हिंदी, कनिष्ठ अनुवादक हिंदी, कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ III अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ नोव्हेंबर २०२१ ऐवजी २६ नोव्हेंबर २०२१ आहे.

Western Railway Recruitment 2021


विभागाचे नाव
पश्चिम रेल्वे
(Western Railway)
पदांचे नाव कनिष्ठ आशुलिपिक इंग्रजी, कनिष्ठ आशुलिपिक हिंदी, कनिष्ठ अनुवादक हिंदी,
कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ III
एकूण पदे ८०
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे ते २४ वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ ऐवजी २६ नोव्हेंबर २०२१ आहे.

Western Railway vacancy details and Eligibility crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ आशुलिपिक इंग्रजी
Junior Stenographer English
०७१०+२ किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
कनिष्ठ आशुलिपिक हिंदी
Junior Stenographer Hindi
०२१०+२ किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
कनिष्ठ अनुवादक हिंदी
Junior Translator Hindi
०८ मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष किंवा इंग्रजीसह हिंदी किंवा हिंदीसह इंग्रजी.
अनुभव.
कनिष्ठ अभियंता
Junior Engineer
३९३ वर्षांचा डिप्लोमा
तंत्रज्ञ III
Technician III
२४मान्यताप्राप्त संस्थांकडून मॅट्रिक / एस.एस.एल. सी प्लस
संबधित ट्रेड मध्ये आयटीआय

Western Railway Important Links

जाहिरात (PDF)जाहिरात क्रमांक ०१ – येथे क्लीक करा
जाहिरात क्रमांक ०२- येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • जाहिरातीत दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २१ नोव्हेंबर २०२१ ऐवजी २६ नोव्हेंबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया जाहिरात पहा

पश्चिम रेल्वे मुंबई येथे गट सी (स्पोर्ट कोटा) पदाच्या २१ जागा

Western Railway Recruitment: Applications are invited for the post of Group C (Sport Quota) at Western Railway Mumbai. The last date to apply online is September 3, 2021.

पश्चिम रेल्वे मुंबई (Western Railway Mumbai) येथे गट सी (स्पोर्ट कोटा) पदाच्या २१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३ सप्टेम्बर २०२१ आहे.

Western Railway Recruitment 2021

विभागाचे नाव पश्चिम रेल्वे मुंबई
(Western Railway Mumbai)
पदाचे नाव गट सी (स्पोर्ट कोटा)
एकूण पदे २१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे.
शुल्क ५००/- रुपये [SC/ST – २५०/- रुपये] शुल्क नाही
वेतनमान  १९,९००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३ सप्टेम्बर २०२१

Western Railway Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
गट सी (स्पोर्ट कोटा)
Group C (Sport Quota)
२१मान्यताप्राप्त संस्थेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी

Western Railway Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in

पश्चिम रेल्वे येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) पदाच्या ३५९१ जागा

Western Railway Recruitment: Applications are invited for 3591 posts of Apprentice in Western Railway. The last date to apply online is June 29, 2021 instead of June 24, 2021.

पश्चिम रेल्वे (Western Railway) येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) पदाच्या ३५९१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ जून २०२१ ऐवजी २९ जून २०२१ आहे.

Western Railway Recruitment 2021

विभागाचे नाव पश्चिम रेल्वे
(Western Railway)
पदाचे नाव प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस)
एकूण पदे ३५९१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट २४ जून २०२१ रोजी १५ ते २४ वर्षे 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क १००/- रुपये
[SC/ST/PWD/ महिला – शुल्क नाही]
वेतनमान १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये
नौकरीचे ठिकाण पश्चिम रेल्वे विभाग
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ जून २०२१ ऐवजी २९ जून २०२१

Western Railway Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस)
Apprentice
३५९१मान्यताप्राप्त बोर्डमधून ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण
किंवा
समकक्ष
संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र, एनसीव्हीटी /
एससीव्हीटी असणे आवश्यक आहे.

Western Railway Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in

पश्चिम रेल्वे येथे स्टाफ नर्स पदाच्या १८ जागा

Western Railway Recruitment: Applications are invited for 18 posts of Staff Nurse at Western Railway. Interview date – 21st June 2021 at 10.00 am.

पश्चिम रेल्वे (Western Railway) येथे स्टाफ नर्स पदाच्या १८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – २१ जुन २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.

Western Railway Recruitment 2021

विभागाचे नाव पश्चिम रेल्वे
(Western Railway)
पदांचे नाव स्टाफ नर्स
एकूण पदे १८
मुलाखतीचे ठिकाण Divisional Railway Hospital, Pratapnagar, Vadodara-04.
वयाची अट ०८ जून २०२१ रोजी २० वर्षे ते ४० वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ४४,९००/- रुपये
नौकरीचे ठिकाण वडोदरा (गुजरात)
अधिकृत वेबसाईट www.wr.indianrailways.gov.in
मुलाखतीची तारीख २१ जुन २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता

Western Railway Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स
Staff Nurse
१८जीएनएम किंवा बी.एस्सी. नर्सिंग 

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in

पश्चिम रेल्वे येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदाच्या ३५९१ जागा

Western Railway Recruitment: Applications are invited for 3591 posts of Apprentice in Western Railway. The last date to apply online is June 24, 2021.

पश्चिम रेल्वे (Western Railway) येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदाच्या ३५९१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ जुन २०२१ आहे.

Western Railway Recruitment 2021

विभागाचे नाव पश्चिम रेल्वे
(Western Railway)
पदाचे नाव प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
एकूण पदे ३५९१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट २४ जून २०२१ रोजी १५ ते २४ वर्षे 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क १००/- रुपये
[SC/ST/PWD/ महिला – शुल्क नाही]
वेतनमान १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये
नौकरीचे ठिकाण पश्चिम रेल्वे विभाग
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ जुन २०२१

Western Railway Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
Apprentice
३५९१५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र,
एनसीव्हीटी / एससीव्हीटी असणे आवश्यक आहे.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in

पश्चिम रेल्वे येथे वैद्यकीय व्यवसायी / अधिकारी पदाच्या ०५ जागा

Western Railway Recruitment: Applications are invited for the post of Medical Practitioner / Officer at Western Railway. Interview date – 08 May 2021 at 10.30 am.

पश्चिम रेल्वे (Western Railway) येथे वैद्यकीय व्यवसायी / अधिकारी पदाच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – ०८ मे २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता आहे.

Western Railway Recruitment – 2021

विभागाचे नाव पश्चिम रेल्वे
पदाचे नाव वैद्यकीय व्यवसायी / अधिकारी
एकूण पदे ०५
मुलाखतीचे ठिकाण Divisional Railway Hospital, Rajkot
वयाची अट ३१ मार्च २०२१ रोजी ५३ वर्षापर्यंत (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 3 वर्ष सूट)
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ७५०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण राजकोट विभाग
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in
मुलाखतीची तारीख ०८ मे २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता

Western Railway Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय व्यवसायी / अधिकारी
Medical Practitioners / Officers
०५औषध मध्ये पदवी / एमबीबीएस

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.wr.indianrailways.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.