राज्य पाणी व स्वच्छता मिशन मुंबई येथे विविध पदाच्या १६ जागा

WSSO Recruitment 2021

WSSO Recruitment: State Water and Sanitation Mission Mumbai is inviting applications for 16 posts. These include Project Manager-Monitoring, Executive Engineer, Deputy Manager, Deputy Manager, Deputy Manager, Sanitation & Health Consultant, Deputy Manager, Branch Engineer, Accounts Officer, Assistant. The last date for receipt of applications is 03 December 2021.
Goog

राज्य पाणी व स्वच्छता मिशन मुंबई (Water Supply and Sanitation Department, Navi Mumbai) येथे विविध पदांच्या १६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रकल्प व्यवस्थापक-संनियंत्रण (स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२), कार्यकारी अभियंता (सांडपाणी व घनकचरा), उप व्यवस्थापक (माहिती, शिक्षण व संवाद), उपव्यवस्थापक (मनुष्यबळ विकास), उप व्यवस्थापक (IMIS), स्वच्छता व आरोग्य सल्लागार, उपअभियंता, शाखा अभियता, लेखाधिकारी, सहाय्यक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०३ डिसेंबर २०२१ आहे.

WSSO Recruitment 2021

विभागाचे नाव राज्य पाणी व स्वच्छता मिशन मुंबई
(Water Supply and Sanitation Department, Navi Mumbai)
पदांचे नाव प्रकल्प व्यवस्थापक-संनियंत्रण (स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२),
कार्यकारी अभियंता (सांडपाणी व घनकचरा), उप व्यवस्थापक (माहिती,
शिक्षण व संवाद), उपव्यवस्थापक (मनुष्यबळ विकास), उप व्यवस्थापक (IMIS),
स्वच्छता व आरोग्य सल्लागार, उपअभियंता, शाखा अभियता, लेखाधिकारी, सहाय्यक
एकूण पदे १६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मिशन संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन पहिला मजला सिडको भवन,
बेलापूर नवी मुंबई – ४००६१४.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.wsso.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ डिसेंबर २०२१

WSSO Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
प्रकल्प व्यवस्थापक-संनियंत्रण (स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२)
Project Manager-Monitoring
०१
कार्यकारी अभियंता (सांडपाणी व घनकचरा)
Executive Engineer
०१
उप व्यवस्थापक (माहिती, शिक्षण व संवाद)
Deputy Manager
०१
उपव्यवस्थापक (मनुष्यबळ विकास)
Deputy Manager
०१
उप व्यवस्थापक (IMIS)
Deputy Manager
०१
स्वच्छता व आरोग्य सल्लागार
Sanitation & Health Consultant
०१
उपअभियंता
Deputy Manager
०१
शाखा अभियता
Branch Engineer
०४
लेखाधिकारी
Accounts Officer
०१
सहाय्यक
Assistant
०१

WSSO Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.wsso.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने आपला अर्ज टंकलिखित स्वरूपात सादर करावा.
  • अर्जासोबत सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०३ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: मिशन संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन पहिला मजला सिडको भवन, बेलापूर नवी मुंबई – ४००६१४. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२२

WSSO Recruitment 2021

WSSO Recruitment: Applications are invited for the post of Senior Personal Consultant at the State Water Supply and Sanitation Department. The last date to apply online via e-mail is September 21, 2021 at 5:30 p.m.

राज्य पाणी व स्वच्छता मिशन (Water Supply and Sanitation Department) येथे वरिष्ठ वैयक्तिक सल्लागार पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत आहे.

WSSO Recruitment 2021

विभागाचे नाव राज्य पाणी व स्वच्छता मिशन
(Water Supply and Sanitation Department)
पदाचे नाव वरिष्ठ वैयक्तिक सल्लागार
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३० जून २०२१ रोजी ६० वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.wsso.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत

WSSO Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ वैयक्तिक सल्लागार
Senior Personal Consultant
०१ कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठाच्या कोणत्याही शिस्तीत व्यवसाय प्रशासन /
व्यवस्थापन / अभियांत्रिकी / कायदा / वाणिज्य मध्ये पदवी
१० वर्षे अनुभव

WSSO Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.wsso.in
Leave A Reply

Your email address will not be published.