यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे येथे विविध पदाच्या ०२ जागा

Yashada Pune Recruitment 2021

Yashada Pune Recruitment: Yashwantrao Chavan Academy of Development Administration, Pune has invited applications for 02 posts. These include Heads of Departments, Executive Engineers and Associate Professors, Real Estate Managers. The last date to apply online is 31st May 2021.

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे (Yashwantrao Chavan Academy of Development Administration, Pune) येथे विविध पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात आहेत . त्यामध्ये विभागप्रमुख स्थावर, कार्यकारी अभियंता आणि सहयोगी प्राध्यापक, स्थावर व्यवस्थापक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३१ मे २०२१ आहे.

Yashada Pune Recruitment 2021

विभागाचे नाव शवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे
(Yashwantrao Chavan Academy of Development Administration, Pune)
पदाचे नाव विभागप्रमुख स्थावर, कार्यकारी अभियंता आणि सहयोगी प्राध्यापक, स्थावर व्यवस्थापक
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.yashad.org
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ मे २०२१

Yashada Pune Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विभागप्रमुख स्थावर, कार्यकारी अभियंता आणि सहयोगी प्राध्यापक
Head of Department Real Estate, Executive Engineer and Associate Professor
०१सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता या पदावर किमान ०५ वर्षाचा अनुभव असणारे अधिकारी 
स्थावर व्यवस्थापक
Real Estate Manager
०१राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता या संवर्गातील अधिकारी

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.yashad.org
Leave A Reply

Your email address will not be published.