यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या जागा

Yavatmal DCC Bank Recruitment 2021

Yavatmal DCC Bank Recruitment: Applications are invited for the post of Chief Executive Officer at Yavatmal District Central Cooperative Bank Limited. The last date to apply or receive the application through online e-mail is 31st July 2021.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (Yavatmal District Central Cooperative Bank Limited) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई -मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ जुलै २०२१ आहे.

Yavatmal DCC Bank Recruitment 2021

विभागाचे नाव यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड
(Yavatmal District Central Cooperative Bank Limited)
पदांचे नाव मुख्य कार्यकारी अधिकारी
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पाचकंदिल स्क्वेअर, यवतमाळ, महाराष्ट्र.
वयाची अट ६२ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  अर्हता व अनुभव विचारात घेऊन वेतन.
नौकरीचे ठिकाण यवतमाळ (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत वेबसाईट www.yavatmaldccbank.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२१

Yavatmal DCC Bank Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी
Chief Executive Officer
कोणत्याही शाखेचा पदविधर असावा,
तसेच सि.ए.आय.आय.बी., डी.बी.एफ., डी.सी.बी.एम.,
किंवा समकक्ष पदविका असलेला असावा
किंवा चार्टर्ड/कॉस्ट अकाऊंटंट
किंवा कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी असावी.

Yavatmal DCC Bank Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.yavatmaldccbank.co.in
Leave A Reply

Your email address will not be published.