यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे प्राध्यापक पदाच्या ०४ जागा

YCMOU Recruitment 2021

YCMOU Recruitment: Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik is inviting applications for the post of Professor. The last date for receipt of applications is October 30, 2021.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik) येथे प्राध्यापक पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० ऑक्टोबर २०२१ आहे.

YCMOU Recruitment 2021

विभागाचे नाव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
(Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik)
पदांचे नाव प्राध्यापक
एकूण पदे ०४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Registrar, Yashwantrao Chavan Maharashtra Open University,
‘Dnyangangotri’ Near Gangapur Dam, Goverdhan, Nashik – 422 222.
शुल्क  ५००/- रुपये [राखीव प्रवर्ग – २५०/- रुपये]
वेतनमान १,४४,२००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.ycmou.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२१

YCMOU Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक
Professor
०४ पीएच.डी.
१० वर्षे अनुभव.

YCMOU Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.ycmou.ac.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • विहित नमुन्यातील अर्ज विद्यापीठाच्या www.yemou.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • सदरील फॉर्म डाउनलोड करावा.
  • विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे भरून परिपूर्ण माहितीसह पाठवावा.
  • अर्जासोबत अर्ज शुल्क बँकेच्या डिमांड ड्राफ द्वारे भरावे. डिमांड ड्राफ वित्त अधिकारी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे नवे असावा.
  • उमेदवाराने मुलाखतीला येताना मूळ प्रमाणपत्राच्या प्रती, फोटो, आयडी पुरावा सोबत आणावा.
  • उमेदवाराने पात्रता, अनुभव व सर्व प्रमाणपत्राच्या स्व – प्रमाणित छाया प्रतीचा एक संच देखील मुलाखतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ३० ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Registrar, Yashwantrao Chavan Maharashtra Open University, ‘Dnyangangotri’ Near Gangapur Dam, Goverdhan, Nashik – 422 222. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.