जिल्हा परिषद अमरावती येथे विविध पदांच्या ०३ जागा

ZP Amravati Recruitment 2021

ZP Amravati Recruitment: Zilla Parishad Amravati is inviting applications for 03 posts. It has positions like Engineering Specialist, Engineering Coordinator. The last date for receipt of applications is November 30, 2021.

जिल्हा परिषद अमरावती (Zilla Parishad Amravati) येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० नोव्हेंबर २०२१ आहे.

ZP Amravati Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा परिषद अमरावती
(Zilla Parishad Amravati)
पदांचे नाव अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा परिषद, अमरावती.
संपर्क क्रमांक ०७२१-२९९००३४.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ५०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण अमरावती (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.zpamravati-gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२१

ZP Amravati vacancy details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकी तज्ञ
Engineering Specialist
०१ बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य
किमान ०७ वर्षे अनुभव
अभियांत्रिकी समन्वयक
Engineering Coordinator
०२ बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य
किमान ०५ वर्षे अनुभव

ZP Amravati Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.zpamravati-gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • आवश्यक अटी आणि शर्थी व अर्जाचा नमुना www.zpamravati.gov.in या संकेतस्थळावर आणि ग्रामीण आणि पाणीपुरवठा विभाग, ज़िल्हा परिषद, अमरावती येथिल सूचना फलकावर उपलब्ध आहे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ३० नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा परिषद, अमरावती आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.