जिल्हा परिषद धुळे येथे विधी अधिकारी (कंत्राटी) पदाची ०१ जागा

ZP Dhule Recruitment 2021

ZP Dhule Recruitment: Applications are invited for the post of Legal Officer (Contract) at Zilla Parishad, Dhule. The last date to apply is 08 Jan 2021.

जिल्हा परिषद धुळे (Zilla Parishad, Dhule) येथे विधी अधिकारी (कंत्राटी) पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०८ जन २०२१ आहे.

ZP Dhule Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा परिषद धुळे
(Zilla Parishad, Dhule)
पदांचे नाव विधी अधिकारी (कंत्राटी)
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, धुळे
वयाची अट ५० वर्षापर्यंत
वेतनमान ३०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण धुळे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.dhule.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जुन २०२१

ZP Dhule Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी (कंत्राटी)
Legal Officer (Contract)
०१कायदा पदवीधर आणि सनदी धारक

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.dhule.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.