[ZP Jalana] जिल्हा परिषद जालना भरती २०२२

ZP Jalna Recruitment 2022

ZP Jalna Recruitment: Zilla Parishad Jalna is inviting applications for 03 posts. It has positions like Engineering Specialist, Engineering Coordinator. The last date for receipt of applications is 17th May, 2022.

जिल्हा परिषद जालना [Zilla Parishad Jalna] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १७ मे २०२२ आहे.

ZP Jalna Recruitment 2022

विभागाचे नाव जिल्हा परिषद जालना
[Zilla Parishad Jalna]
पदांचे नाव अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद जालना.
वयाची अट ६५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण जालना  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.jalna.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२२

ZP Jalna Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकी तज्ञ
Engineering Specialist
०१ सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक,
प्राधान्य
एम.ई./एम.टेक.
०७ वर्षे अनुभव.
अभियांत्रिकी समन्वयक
Engineering Coordinator
०२ सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक,
प्राधान्य –
एम.ई./एम.टेक.
०५ वर्षे अनुभव.

ZP Jalna Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.jalna.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने आपले अर्ज व Resum, सेवानिवृत्ती आदेश, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, इतर प्रमाणपत्रे पाठवावीत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १७ मे २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद जालना. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

जिल्हा परिषद जालना येथे विविध पदांच्या २७८ जागा

ZP Jalana Recruitment: Zilla Parishad Jalna is inviting applications for 278 posts. These include Pharmacist, Arogya Sevak (Male), Arogya Sevak (Female), Health Supervisor. The last date to apply online is September 21, 2021.

जिल्हा परिषद जालना (Zillha Parishad, Jalna) येथे विविध पदांच्या २७८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये औषध निर्माता, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका (महिला), आरोग्य पर्यवेक्षक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ सप्टेंबर २०२१ आहे.

ZP Jalana Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा परिषद जालना
(Zillha Parishad, Jalna)
पदाचे नाव औषध निर्माता, आरोग्य सेवक (पुरुष),
आरोग्य सेविका (महिला), आरोग्य पर्यवेक्षक
एकूण पदे २७८
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट किमान १८ वर्षे व कमाल १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत 
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क ५००/- रुपये [मागासवर्गीय – २५०/- रुपये]
वेतनमान  ५,२००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
नौकरीचे ठिकाण जालना (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.jalna.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ सप्टेंबर २०२१

ZP Jalana Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
औषध निर्माता
Pharmacist
१२औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे
आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत
औषध निर्माते असलेले उमेदवार
आरोग्य सेवक (पुरुष)
Arogya Sevak (Male)
१२५ विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार,
राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून
९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक.
 ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा
१२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल
अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
आरोग्य सेविका (महिला)
Arogya Sevak (Female)
१४०ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या
परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल
किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील..
आरोग्य पर्यवेक्षक
Health Supervisor
०१ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची
पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्येशीय आरोग्य
कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा पाठयक्रम
यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून
नामनिर्देशनाव्दारे नेमणूक करण्यात येईल,

ZP Jalana Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.jalna.gov.in

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना येथे वैद्यकीय अधीकारी पदाच्या ०७ जागा

ZP Jalana Recruitment: The Health Department is inviting applications for the post of Medical Officer at Zilla Parishad Jalna. The date of the interview is 21st April 2021.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना (Zillha Parishad, Jalna) येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखतीची दिनांक – २१ एप्रिल २०२१ आहे.

ZP Jalana Recruitment – 2021

विभागाचे नाव आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना
पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे ०७
मुलाखतीचे ठिकाण कै . वसंतराव नाईक कृषी सभागृह, ज़िल्हा परिषदेचे आवर, जालना
नौकरीचे ठिकाण जालना (महाराष्ट्र )
अधिकृत वेबसाईट www.jalna.gov.in
मुलाखतीची तारीख २१ एप्रिल २०२१

ZP Jalna Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्याशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०७एम.बी.बी.एस. / बी. ए. एम. एस.

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.jalna.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.