[ZP Nagpur] जिल्हा परिषद नागपूर येथे विविध पदांच्या ०३ जागा

ZP Nagpur Recruitment 2021

ZP Nagpur Recruitment: Zilla Parishad Nagpur is inviting applications for 03 posts. It has positions like Engineering Specialist, Engineering Coordinator. Interview date – 06 December 2021 at 10.00 am.

जिल्हा परिषद नागपूर [Zilla Parishad Nagpur] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.

ZP Nagpur Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा परिषद नागपूर
[Zilla Parishad Nagpur]
पदांचे नाव अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक
एकूण पदे ०३
मुलाखतीचे ठिकाण ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, नागपूर.
वयाची अट ५८ ते ७० वर्षे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.nagpurzp.com
मुलाखतीची तारीख ०६ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता

ZP Nagpur Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकी तज्ञ
Engineering Specialist
०१सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक,
प्राधान्य – 
एम.ई./एम.टेक.
०७ वर्षे अनुभव.
अभियांत्रिकी समन्वयक
Engineering Coordinator
०२ सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक,
प्राधान्य
एम.ई./एम.टेक.
०५ वर्षे अनुभव.

ZP Nagpur Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nagpurzp.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने मुलाखतीच्या दिवशी आपले अर्ज, Resume, सेवानिवृत्ती आदेश, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र इत्यादी कागदकपात्रासह सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत उपस्थित राहावे.
  • मुलाखत सकाळी १२.०० ते २.०० या वेळेत होईल.
  • मुलाखतीची दिनांक: ०६ डिसेंबर २०२१ आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण: ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, नागपूर. हे आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
Leave A Reply

Your email address will not be published.