[ZP Nanded] जिल्हा परिषद नांदेड येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०२ जागा

ZP Nanded Recruitment 2022

ZP Nanded Recruitment: Applications are invited for the post of Medical Officer at Zilla Parishad Nanded. The last date for receipt of applications is 21st January, 2022.

जिल्हा परिषद नांदेड [Zilla Parishad Nanded] येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २१ जानेवारी २०२२ आहे.

ZP Nanded Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा परिषद नांदेड
[Zilla Parishad Nanded]
पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नांदेड.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ६,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नांदेड (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.zpnanded.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२२

ZP Nanded Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०२बी.ए.एम.एस.

ZP Nanded Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.zpnanded.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, ज़िल्हा परिषद, नांदेड यांच्या नावाने अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची गुणपत्रके, अनुभव प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २१ जानेवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नांदेड. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.