[ZP Nashik] जिल्हा परिषद नाशिक येथे कायदेविषयक सल्लागार पदाच्या जागा

ZP Nashik Recruitment 2021

ZP Nashik Recruitment: Applications are invited for the post of Legal Adviser at Zilla Parishad Nashik. The last date for receipt of applications is January 06, 2022.

जिल्हा परिषद नाशिक [Zilha Parishad Nashik]  येथे कायदेविषयक सल्लागार पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०६ जानेवारी २०२२ आहे.

ZP Nashik Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा परिषद नाशिक
[Zilha Parishad Nashik]
पदांचे नाव कायदेविषयक सल्लागार
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण नाशिक  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.zpnashik.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जानेवारी २०२२

ZP Nashik Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कायदेविषयक सल्लागार
Legal Adviser
ज्या व्यक्तीनी ५ वर्षे वकील व्यवसाय केलेला आहे.

ZP Nashik Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.zpnashik.maharashtra.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात A4 साईज कागदावर संगणीकृत अर्ज करावा.
  • अर्ज समक्ष किंवा टपालाद्वारे सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०६ जानेवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.