जिल्हा परिषद परभणी येथे विविध पदांच्या ०३ जागा
ZP Parbhani Recruitment 2021
ZP Parbhani Recruitment: Rural Water Supply Department, Zilla Parishad Parbhani is inviting applications for 03 posts. It has positions like Engineering Specialist, Engineering Coordinator. The last date for receipt of applications is January 10, 2022.
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद परभणी [Zilla Parishad Parbhani] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १० जानेवारी २०२२ आहे.
ZP Parbhani Recruitment 2021
विभागाचे नाव | ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद परभणी [Zilla Parishad Parbhani] |
पदांचे नाव | अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक |
एकूण पदे | ०३ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद परभणी – ४३१४०१. (प्रशासकीय इमारत पहिला मजला, BSNL ऑफिस शेजारी, शिवाजी नगर परभणी) |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ५६,१००/- रुपये ते २,०८.७००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | परभणी (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.zpamravati-gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १० जानेवारी २०२२ |
ZP Parbhani Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
अभियांत्रिकी तज्ञ Engineering Specialist | ०१ | बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य किमान ०७ वर्षे अनुभव |
अभियांत्रिकी समन्वयक Engineering Coordinator | ०२ | बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य किमान ०५ वर्षे अनुभव |
ZP Parbhani Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.zpamravati-gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्जाच्या पाकिटावर पदाचा स्पष्ट उल्लेख असावा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १० जानेवारी २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद परभणी – ४३१४०१. (प्रशासकीय इमारत पहिला मजला, BSNL ऑफिस शेजारी, शिवाजी नगर परभणी) हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
More Recruitments
ZP Parbhani Recruitment: Zilla Parishad Parbhani is inviting applications for 165 posts. There are posts like Pharmacist, Arogya Sevak, Arogya Sevika. The last date to apply online is 21st September 2021.
जिल्हा परिषद परभणी (Zilla Parishad Parbhani) येथे विविध पदांच्या १६५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका अशी पदे आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ सप्टेंबर २०२१ आहे.
ZP Parbhani Recruitment 2021
विभागाचे नाव | जिल्हा परिषद परभणी (Zilla Parishad Parbhani) |
पदाचे नाव | औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका |
एकूण पदे | १६५ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वेतनमान | नियमानुसार |
नौकरीचे ठिकाण | परभणी (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www.zpparbhani.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | २१ सप्टेंबर २०२१ |
ZP Parbhani Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
औषध निर्माता Pharmacist | ०७ |
आरोग्य सेवक Arogya Sevak | ४३ |
आरोग्य सेविका Arogya Sevika | ११५ |
ZP Parbhani Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.zpparbhani.gov.in |