[ZP Satara] जिल्हा परिषद सातारा भरती २०२२

ZP Satara Recruitment 2022

ZP Satara Recruitment: Applications are invited for the post of Data Entry Operator at Rural Water Supply Department, Zilla Parishad Satara. Interview date – 20th June, 2022 at 11.00 am.

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद सातारा [Zilla Parishad Satara] येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – २० जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.

ZP Satara Recruitment 2022

विभागाचे नाव ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद सातारा
[Zilla Parishad Satara]
पदाचे नाव डाटा एन्ट्री ऑपरेटर
मुलाखतीचे ठिकाण पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद , सातारा. 
शुल्क  शुल्क नाही
वेतनमान  १०,०००/- रुपये प्रति महिना.
नौकरीचे ठिकाण सातारा (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.zpsatara.gov.in
मुलाखतीची तारीख २० जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता

ZP Satara Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डाटा एन्ट्री ऑपरेटर
Data Entry Operator
उमेदवारास मराठी-३० व इंग्रजी-४० शब्द प्रति मिनिट
टायपिंग येणे आवश्यक.

ZP Satara Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.zpsatara.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • सादर पदाची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
 • मुलाखत दिनांक : २० जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजताआहे.
 • मुलाखतीचे ठिकाण : पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद , सातारा. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा

More Recruitments

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२२

ZP Satara Recruitment: Applications are invited for 03 posts of various posts in Rural Water Supply Department, Zilla Parishad Satara. It has positions like Engineering Specialist, Engineering Coordinator. The last date for receipt of applications is January 07, 2022.

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद सातारा  [Zilla Parishad Satara] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०७ जानेवारी २०२२ आहे.

ZP Satara Recruitment 2021

विभागाचे नाव ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद सातारा 
[Zilla Parishad Satara]
पदांचे नाव अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद सातारा. जि.प. विस्तारित इमारत पहिला मजला, सातारा – ४१५००१.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ५०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण सातारा (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.zpsatara.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जानेवारी २०२२

ZP Satara Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकी तज्ञ
Engineering Specialist
०१ बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य
किमान ०७ वर्षे अनुभव
अभियांत्रिकी समन्वयक
Engineering Coordinator
०२ बी.टेक/ बी.ई. सिव्हिल, एम.टेक/एम.ई. प्राधान्य
किमान ०५ वर्षे अनुभव

ZP Satara Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.zpsatara.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने आपला विहित नमुन्यातील अर्ज टंकलीखीत / संगणीकृत स्वरूपात सादर करावा.
 • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०७ जानेवारी २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद सातारा. जि.प. विस्तारित इमारत पहिला मजला, सातारा – ४१५००१. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

जिल्हा परिषद सातारा येथे ९५ जागा

ZP Satara Recruitment: Zilla Parishad Satara is inviting applications for 95 posts of Yoga Instructor. The last date to apply online is 06 December 2021.

जिल्हा परिषद सातारा (Zilla Parishad Satara) येथे योग प्रशिक्षक पदाच्या ९५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०६ डिसेंबर २०२१ आहे.

ZP Satara Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा परिषद सातारा
(Zilla Parishad Satara)
पदाचे नाव योग प्रशिक्षक
एकूण पदे ९५
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ५००/- रुपये (प्रत्येक शिबिरामागे प्रत्येक योग शिक्षकाला)
नौकरीचे ठिकाण सातारा (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.zpsatara.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०६ डिसेंबर २०२१

ZP Satara Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
योग प्रशिक्षक
Yoga Instructor
९५ पदवी/ डिप्लोमा

ZP Satara Important Links

जाहिरात (PDF)१) जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
२) जाहिरात (Shost Notification) : येथे क्लीक करा
३) जाहिरात (Vacancy Detail) : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.zpsatara.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • ज्या योग प्रशिक्षकाकडे योग प्रशिक्षणासंबंधी मूळ कागदपत्रे आहेत अशा योग प्रशिक्षकाने लिंक / क्यूआर कोड वर कार्यलयीन वेळेत ऑनलाईन अर्ज करावेत.
 • जाहिराती संबंधी सविस्तर माहिती zpsatara.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०६ डिसेंबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.

जिल्हा परिषद सातारा येथे विविध पदांच्या २८ जागा

ZP Satara Recruitment: Zilla Parishad Satara is inviting applications for 28 posts. There are posts of Pharmacist, Laboratory Technician, Arogya Sevak (male), Arogya Sevak (female). The last date to apply online is September 21, 2021.

जिल्हा परिषद सातारा (Zilla Parishad Satara) येथे विविध पदांच्या २८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका (महिला) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ सप्टेंबर २०२१ आहे.

ZP Satara Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा परिषद सातारा
(Zilla Parishad Satara)
पदाचे नाव औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका (महिला)
एकूण पदे २८
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट किमान १८ वर्षे व कमल ३८ वर्षे
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क ५००/- रुपये [मागासवर्गीय – २५०/- रुपये]
वेतनमान  ५,२००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
नौकरीचे ठिकाण सातारा (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.zpsatara.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ सप्टेंबर २०२१

ZP Satara Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
औषध निर्माता
Pharmacist
०१औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे
आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत
औषध निर्माते असलेले उमेदवार
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
१२ज्याने मुख्य विषय म्हणून भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र
अथवा जीवशास्त किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र
किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण
केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक
करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा
तंत्रशास्त्रा मध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना
अधीक पसंती देण्यात येईल.)
आरोग्य सेवक (पुरुष)
Arogya Sevak (male)
१४ विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार,
राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून
९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक.
 ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा
१२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल
अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण
पूर्ण करणे आवश्यक राहिल.
आरोग्य सेविका (महिला)
Arogya Sevak (female)
०१ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि
महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये
नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

ZP Satara Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.zpsatara.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.