जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ७० जागा

ZP Sindhudurg Recruitment 2021

ZP Sindhudurg Recruitment: Zilla Parishad Sindhudurg is inviting applications for 70 posts. These include Health Supervisor, Pharmacist, Laboratory Technician, Arogya Sevak (Male), Arogya Sevika (Female). The last date to apply online is September 21, 2021.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग (Zilla Parishad Sindhudurg) येथे विविध पदाच्या ७० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका (महिला) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ सप्टेंबर २०२१ आहे.

ZP Sindhudurg Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
(Zilla Parishad Sindhudurg)
पदाचे नाव आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका (महिला)
एकूण पदे ७०
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट किमान १८ वर्षे व कमल ४५ वर्षे
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.sindhudurg.nic.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ सप्टेंबर २०२१.

ZP Sindhudurg Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
आरोग्य पर्यवेक्षक
Health Supervisor
२१ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची
पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्येशीय आरोग्य
कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा पाठयक्रम यशस्वीरित्या
पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाव्दारे
नेमणूक करण्यात येईल,
औषध निर्माता
Pharmacist
४१औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण
करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम 1948
खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
०१ज्याने मुख्य विषय म्हणून भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र
अथवा जीवशास्त किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म
जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल
अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
(परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रा मध्ये
पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधीक पसंती देण्यात येईल.)
आरोग्य सेवक (पुरुष)
Arogya Sevak (Male)
०६विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार,
राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९०
दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक.
 ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा
१२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल
अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
आरोग्य सेविका (महिला)
Arogya Sevika (Female)
०१ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि
महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या
परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी
जे पात्र असतील.

ZP Sindhudurg Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.sindhudurg.nic.in
Leave A Reply

Your email address will not be published.