जिल्हा परिषद सोलापूर येथे विविध पदाच्या ३३४ जागा

ZP Solapur Recruitment 2021

ZP Solapur Recruitment: Zilla Parishad Solapur is inviting applications for 334 posts. There are posts of health workers and health workers. The last date to apply online is September 21, 2021.

जिल्हा परिषद सोलापूर (Zilha Prishad Solapur) येथे विविध पदांच्या ३३४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २१ सप्टेंबर २०२१ आहे.

ZP Solapur Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा परिषद सोलापूर
(Zilha Prishad Solapur)
पदाचे नाव आरोग्य सेवक, आरोग्य सेविका
एकूण पदे ३३४
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात पाहावी
नौकरीचे ठिकाण सोलापूर (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ zpsolapur.gov.in
अर्ज सुरु होण्याची तारीख ०१ सप्टेंबर २०२१
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ सप्टेंबर २०२१

ZP Solapur Vacancy Details

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ zpsolapur.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.