जिल्हा परिषद ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०२ जागा
ZP Thane Recruitment 2022
ZP Thane Recruitment: Zilla Parishad Thane is inviting applications for the post of Medical Officer. The interview is on 17th January 2022 at 10.00 am.
जिल्हा परिषद ठाणे [Zilla Parishad Thane] येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.
ZP Thane Recruitment 2022
विभागाचे नाव | जिल्हा परिषद ठाणे [Zilla Parishad Thane] |
पदाचे नाव | वैद्यकीय अधिकारी |
एकूण पदे | ०२ |
मुलाखतीचे ठिकाण | आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे (प.). |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ६०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | ठाणे (महाराष्ट्र्र) |
अधिकृत वेबसाईट | www.thane.nic.in |
मुलाखतीची तारीख | १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता |
ZP Thane Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | ०२ | एम.बी.बी.एस. |
ZP Thane Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.thane.nic.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने मुलाखतीस येताना विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा पुरावा, पदवी / पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, कॉन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
- मुलाखतीची दिनांक: १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.
- मुलाखतीचे ठिकाण: आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे (प.). हे आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
ZP Thane Recruitment: Zilla Parishad Thane is inviting applications for 105 posts. There are posts of Arogya Sevak (Female), Health Supervisors, Handicapped Candidates. The last date to apply online is September 14, 2021.
जिल्हा परिषद ठाणे (Zilla Parishad Thane) येथे विविध पदांच्या १०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये आरोग्य सेविका (महिला), आरोग्य पर्यवेक्षक, अपंग उमेदवार अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १४ सप्टेंबर २०२१ आहे.
ZP Thane Recruitment 2021
विभागाचे नाव | जिल्हा परिषद ठाणे (Zilla Parishad Thane) |
पदाचे नाव | आरोग्य सेविका (महिला), आरोग्य पर्यवेक्षक, अपंग उमेदवार |
एकूण पदे | १०५ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
वयाची अट | किमान १८ वर्षे व कमाल १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | ५००/- रुपये [मागासवर्गीय – २५०/- रुपये] |
वेतनमान | २५,५००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | ठाणे (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www.thane.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | १४ सप्टेंबर २०२१ |
ZP Thane Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
आरोग्य सेविका (महिला) Arogya Sevak (Female) | ९४ | ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील. |
आरोग्य पर्यवेक्षक Health Supervisors | ०२ | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्येशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाव्दारे नेमणूक करण्यात येईल, |
अपंग उमेदवार Handicapped Candidates | ०९ | ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्येशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाव्दारे नेमणूक करण्यात येईल, किंवा ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील. |
ZP Thane Important Link
जाहिरात (PDF) | जाहिरात क्रमांक ०१ – येथे क्लीक करा जाहिरात क्रमांक ०२ – येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (Apply Online) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.thane.nic.in |