जिल्हा परिषद वर्धा येथे विविध पदांच्या ०३ जागा

ZP Wardha Recruitment 2021

ZP Wardha Recruitment: Applications are being invited for 03 posts in Zilla Parishad Wardha. It has posts like Technical Expert, Technical Coordinator. The last date for receipt of applications is 25th December, 2021.

जिल्हा परिषद वर्धा [Zilla Parishad Wardha] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये तांत्रिक तज्ञ, तांत्रिक समन्वयक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २५ डिसेंबर २०२१ आहे.

ZP Wardha Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा परिषद वर्धा
[Zilla Parishad Wardha]
पदांचे नाव तांत्रिक तज्ञ, तांत्रिक समन्वयक
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कार्यालय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा.
शैक्षणिक पात्रता ०१) शासकीय यांत्रेमधून तांत्रिक पदांवरून सेवानिवृत्त झालेला असावा.
०२) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तिन वर्षे अनुभव आवश्यक आहे.
०३) करार पद्धतीने नियुक्त करावयाचे सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावेत.
वयाची अट ६५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण वर्धा  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.zpwardha.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२१

ZP Wardha Vacancy Details

पदांचे नाव एकूण पदे
तांत्रिक तज्ञ
Technical Expert
०१
तांत्रिक समन्वयक
Technical Coordinator
०२

ZP Wardha Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.zpwardha.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक सेवानिवृत्त पात्र अधिकाऱ्याने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज पोस्टाने किंवा प्रत्यक्ष सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २५ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: कार्यालय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा. आसा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२२

ZP Wardha Recruitment: Applications are invited for the post of Geological Assistant at Zilla Parishad Wardha. The last date for receipt of applications is October 29, 2021.

जिल्हा परिषद वर्धा (Zilla Parishad Wardha) येथे भूवैज्ञानिक सहाय्यक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २९ ऑक्टोबर २०२१ आहे.

ZP Wardha Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा परिषद वर्धा
(Zilla Parishad Wardha)
पदांचे नाव भूवैज्ञानिक सहाय्यक
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कार्यालय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा.
वयाची अट ६५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण वर्धा (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.zpwardha.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २९ ऑक्टोबर २०२१.

ZP Wardha Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
भूवैज्ञानिक सहाय्यक
Geological Assistant
०१ शासकीय यंत्रणेमधून भूवैज्ञानिक पदावरून
सेवानिवृत्त झालेला असावा.
०३ वर्षे अनुभव. 

ZP Wardha Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.zpwardha.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २९ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: कार्यालय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.