जिल्हा परिषद वाशीम येथे सनदी लेखापाल पदाच्या जागा

ZP Washim Recruitment 2021

ZP Washim Recruitment: Applications are invited for the post of Chartered Accountant at Zilha Parishad Washim. The last date to apply is June 15, 2021.

जिल्हा परिषद वाशीम (Zilha Parishad Washim) येथे सनदी लेखापाल पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ जुन २०२१ आहे.

ZP Washim Recruitment 2021

विभागाचे नाव जिल्हा परिषद वाशीम
(Zilha Parishad Washim)
पदांचे नाव सनदी लेखापाल
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, वाशीम.
शुल्क १०००/- रुपये
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण वाशीम (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.zpwashim.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुन २०२१

ZP Washim Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
सनदी लेखापाल
Chartered Accountant
०१) सनदी लेखापालाची परीक्षा उत्तीर्ण व कमीत कमी भागीदाराची संख्या -२ असणे आवश्यक आहे.
०२) सनदी लेखापालाची संस्था कमीत कमी १० वर्षापुर्वी स्थापण झालेली असावी.
०३) संस्थेची मागील ५ वर्षातील उलाढाल कमीत कमी रुपये २५ लाखापर्यंत असावी.
०४) संस्थेचे विभागात किंवा जिल्हयात कार्यालय असणे आवश्यक आहे.
०५) सनदी लेखापालाची निवड ही भारताचे नियत्रंक व महालेखापाल परिक्षक यांच्या सन २०१४-१५ च्या निवड सुची मध्ये नोंदणी झालेली असावी. तसेच सदर नोंदणीची एक प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. –
गटी लेखापाल संस्था मागील दहा वर्षापासन काळया यादी नसावे किंवा निलंबीत झालेली नसावी.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.zpwashim.in
Leave A Reply

Your email address will not be published.